नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा एक श्री स्वामी समर्थ महाराजाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि चमत्कारिक उपाय नक्कीच केला पाहिजे.
जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर एखादी व्यक्ती आवडत असेल आणि जर एखादी व्यक्ती तुम्ही सांगितलेले कोणतीच गोष्ट ऐकत नसल्यास, तुमचं कोणच काम ऐकत नसेल तर,
त्या व्यक्तीला वशमध्ये करण्यासाठी किंवा तुम्हाला आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला वशमध्ये करण्यासाठी हा उपाय करू शकता.
यासाठी आज आपण असा एक मंत्र सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला लगेच आणि सहज तुमच्या वशमध्ये करून घेऊ शकता. अशी व्यक्ती या उपायामुळे या कारणामुळे तुम्ही म्हणाल, तसं वागू लागते तुम्ही सांगाल ती काम करू लागते.कारण ती व्यक्ती पूर्णत हा तुमच्या वशमध्ये आलेले असते.
मात्र ही गोष्ट करताना आपल्याला थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल. मात्र या वशीकरण एक उपायाचा आपण फक्त सकारात्मक कामासाठी वापर केला पाहिजे, नकारात्मक गोष्टी या वाईट उपयोगसाठी या उपायाचा तुम्ही करू चुकूनही नका.
ज्या व्यक्तीवर तुम्ही हा वशीकरणाचा उपाय करणार आहात, ती व्यक्ती तुमच्या अगदी जवळचे असायला पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीवर अतिशय मनापासून प्रेम करायला पाहिजे,
मात्र ती जवळची व्यक्ती तुमचं काम आहे किंवा ऐकत नसेल तुमचे कोणतीच गोष्ट मानत नसेल तर, तुम्ही त्या व्यक्तीवर सुद्धा हा उपाय करू शकता. मात्र या उपायाचा गैरवापर कधीच करू नका.
कारण हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये स्वार्थी भावना किंवा चुकीची भावना अजिबात मनामध्ये नसायला पाहिजे. जर तुमचे एखाद्या व्यक्तीवर खूप मनापासून प्रेम असल्यास,
ती व्यक्ती तुम्हाला भाव देत नसेल तर ,तर तुम्ही त्या व्यक्तीवर हा उपाय करू शकता.आपल्याला हा चमत्कारिक उपाय शनिवारच्या रात्री करायचा आहे.
त्यामुळे या उपाय करण्यासाठी शनिवार निवडायचा आहे. शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी एक पांढरा शुभ्र कोणतीही रेष अथवा कोणताही शब्द न लिहिलेला अगदी पांढराशुभ्र कागद घ्या आणि त्या कागदावर लाल शाईच्या पेनाने हा मंत्र तीन शब्द लिहायचे आहेत.
मग यानंतर या पुढे ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायचा आहे ,त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे. मंत्र हा असा की, “वशम् भकर्म वश”, “वशम् भकर्म वश” हे 3 शब्द लिहिल्यानंतर त्याच्यापुढे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचे आहे, त्या व्यक्तीचा फक्त सुरुवातीचं नाव लिहायचे आहे.
यामध्ये त्याच्या वडिलांचं किंवा त्याचं आडनाव लिहायचे नाही, फक्त नाव लिहायचे आहे.मग त्या कागदाची घडी घालून, तो कागद आपल्या उशाखाली ठेवा.
मग तो लिहिलेला मंत्र चार वेळा बोलायच आहे व सकाळी उठल्यानंतर हा कागद आपल्याला जाळायचा आहे आणि जाळताना त्या कागदावर ज्या व्यक्तीचे नाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आपल्याला चार वेळा या मंत्रासोबत घ्यायचा आहे, म्हणजेच “वशम् भकर्म वश” आणि पुढचे त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे.
आपल्याला चार वेळेस तो मंत्र आणि ते नाव म्हणायच आहे.मग तो कागद जाळून टाकायचा आहे. या उपाय योग्य प्रकारे केल्यास,
तुम्हाला लवकरच थोड्या दिवसातच जाणवेल की, ती समोरची व्यक्ती तुमच्या वशमध्ये येऊ लागलेली आहे.त्यामुळे तुम्ही हा वशीकरणाचा प्रभावी उपाय नक्कीच केला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments