नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सकाळी उठून चुकूनही पाहू नका या गोष्टी, नाहीतर…
प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा तसेच आपला नावलौकिक वाढवा.याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळावी,तसेच जीवनामध्ये आपली खूप प्रगती व्हावी
आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण अगदी योग्य प्रकारे सुरळीत व्हावे.मात्र परंतु कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते की, भरपूर शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही.
व्यवसाय केला तरी, तुम्ही व्यवस्थित चालत नाही व व्यवसायामध्ये प्रगती होत नाही. आपल्या हातामध्ये पैसा राहत नाही तसेच उत्पन्न वाढत नाही. प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडचणी येतच राहतात.
कधी-कधी खूप शिक्षण झालेले असेल, तरी तो व्यक्ती व्यापार किंवा व्यवसाय करायला धाडस करीत नाही, कारण त्यांना वाटते की, आपण छान पैकी नोकरी करावी व आरामात जिवन जगाव.
परंतु तसं होत नाही, यामुळे ती व्यक्ती नेहमीच तणावामध्ये राहते व त्या एकट्या व्यक्तीमुळे त्याच्या घरातील सर्व कुटुंबियांनी त्याच्या विचारात राहतात, कुटुंबामध्ये पैसे मिळत नाहीत.
तसेच धनाचा अभाव असतो, तर अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीला तर रोज रात्री स्वामींचा एक चमत्कारी मंत्र म्हणून झोपायला हवे.
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जितक्या वेळा मंत्र म्हणु शकता, इतक्या वेळा हा मंत्र जप करा व झोपून जा.कारण श्री स्वामी हे सर्व भक्तांची काळजी घेत असतात. तुमच्यांवरील सर्व संकटे दूर करत असतात व स्वामीने नव विधीचे दाता आहेत,
म्हणून सर्व सिद्धी, ऐश्वर्याने सर्व प्राप्त करायचे असेल, तर या मंत्राचा तुम्ही रात्री नक्कीच जप करा.आपल्याला प्रत्येक कार्याची सुरुवात करण्यापूर्वी, आपण स्वामींचा आठवलं पाहिजे, याशिवाय श्री स्वामींच्या जप केला पाहिजे.
कारण आपण जे कार्य करणार आहोत, त्यामध्ये एक प्रकारची बाधा, अडचण येऊ नये. परंतु जर आपल्याला जीवनामध्ये सुख-संपत्ती व ऐश्वर्य मिळवायचे असेल. विशेषतः त्यात गुरुवारच्या दिवशी स्वामींचे पूजन स्वामींचे पूजन नक्की केले पाहिजे
आणि श्री स्वामी मंत्र तुमची मला हा मंत्र आपल्याला पण मानसन्मान प्रसिद्धी मिळवून देतो.
या मंत्राचा विधी, हा मंत्र आपल्याला आपण ज्यावेळी झोपतो, त्याच्या अगोदर याचा जप करायचा आहे. त्यासाठी काहीही विधी नाही, फक्त आपल्याला मनातल्या मनातमध्ये या मंत्राचा करायचा आहे.
हा मंत्र खूप छोटा आहे, या मंत्राचा जप करण्यासाठी मन शुद्ध असावे. आपण झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र असा आहे की,
“श्री स्वामी समर्थाय नमः” “श्री स्वामी समर्थाय नमः” या मंत्राचा जप आपल्याला अंथरुणावर झोपल्यावर करायचं आहे. आपल्याला जोपर्यंत झोप लागत नाही,तोपर्यंत याचा मंत्र जप करायचा आहे.
त्याला झोप लागली व सकाळी उठल्यावर आपण पुन्हा या मंत्राचा जप केला तर आपल्याला रात्रभर त्या मंत्राचा जप केल्याचे पुण्य मिळते.
हा मंत्र आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा.मंत्र साधा व सोपा आहे याशिवाय त्याचे काही नियम नाही तसेच काहीच पूजाविधी नाहीत, मग आपणही जर सहज करू शकतो. या मंत्राचा दररोज न चुकता रात्री झोपण्यापूर्वी व त्यामुळे आपल्याला कधीच वाईट स्वप्न पडत नाहीत. शांत झोप लागते, मनामध्ये प्रसन्न राहते.
ज्यावेळी आपण सकाळी उठतो, त्यावेळी आपल्यामध्ये एक प्रकारची गुरु चे अभंग चैतन्य असते. या मंत्राचा जप केलातर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार आहे. नोकरीसुद्धा लागेल.
आपली सर्व अडलेली कामे पूर्ण होतील, तर काही अडचणी असतील, तर त्याही दूर होतील. परंतु या मंत्राचा जप करतांना, अखंडितपणे करायला पाहिजे. कधीही खंड पडू देऊ नका.
या मंत्राचा नित्यनेमाने जप करायला हवा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील व तुमच्या जीवनात तुम्हाला सुख समृद्धी समाधान मान-सन्मान सर्व काही प्राप्त होईल..
मात्र, जर तुम्हाला तुळशी संबंधित किंवा तुळशीपत्र वापरून काही उपाय करायचे असतील तर एक दिवस आधीच तुम्ही तुळशी पत्र तोडून खाऊ शकतात आणि त्यांचा वापर गुरुवारी आणि एकादशीच्या पूजेमध्ये करू शकता.
या दिवशी सुद्धा आपण मात्र चुकूनही तोडू नये. या दिवशी तुळशीपत्र तोडल्याने अनेक प्रकारचे दोष आपल्या लागू शकतात. जर तुम्ही आज या दिवशी तुळशीपत्र तोडायला विसरलात, तर या तुळशीच्या खाली काही पाने पडलेले असतील आणि सुटलेले असतील.
तरीसुद्धा त्या पानांचा वापर तुम्ही पूजेमध्ये करू शकता किंवा आदल्या दिवशी तुम्ही पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केलेले असेल तर तुळशीपत्र स्वच्छ धुऊन त्यांचा पुनर्वापर तुम्ही एकादशीच करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments