हा रस 2 थेंब घाला, कितीही नंबर चा चष्मा निघेल, कान 10 पट ऐकू येईल, 100% खात्रीशीर उपाय..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड त्रास होत असतो. पण व्यतिरिक्तसुद्धा अनेक कारणं आहेत ज्यामुळे थायरॉइडची समस्या निर्माण होऊ शकते. प्रत्येकाच्या गळ्यात एक थायरॉइड ग्रंथी असते.

त्यातून निघणाऱ्या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं की ही समस्या निर्माण होते.तसेच याशिवाय शरिरात तयार होणारं मेटाबॉलिजम हे थायरॉइड हॉर्मोन्स नियंत्रित करतात.

मात्र हॉर्मोन्सचं प्रणाम कमी-जास्त झालं तर हायपरथायरॉइड किंवा हायपोथायरॉइड अशा समस्या उद्भवतात. थायरॉइड समस्येमुळे एकतर अचानक वजन वाढतं किंवा कमी होतं.

अनेकांचे केसंही गळतात.तर या आजारावर काही आयुर्वेदिक घरगुती उपाय केल्यास ही थायरॉईडची समस्या दूर होईल.

या उपायाने आपल्याला थायरॉईडच्या सर्व समस्या मुळापासून पूर्ण नष्ट होतील.हा आजार आपल्या संपूर्ण शरीरावर हानीकारक परिणाम करण्याचे काम करत असतो.

थायरॉईडच्या ग्रंथी आपल्या गळ्याच्या खाली असते.या ग्रँथी जास्त तयार होत असतील तर यालाच हायपोथायरॉइड म्हणतो आणि याचे प्रमाण कमी असेल तर याला हायपोथायरॉईड असे म्हणतो आणि दोन्ही प्रकार आपल्या शरीराचा नुकसान झाले आहे .

जास्त झोप, हृदयाची जास्त धडधड वाढणे किंवा झोप न येणे ,खुप घाबरल्यासारखे होणे ,काही लोकांची वजन वाढते तर काहीच कमी होते.ही थायरॉईडची प्राथमिक लक्षणे मानली जातात.

हा उपायसाठी आपल्याला आळशीच्या बियाची पावडर लागणार आहे.कारण या आळशीच्या बियामध्ये लोह,पोटॅशियम ,कॉपर , व्हिटीमीन E आणि C ही तत्वे असतात.

तसेच ही आळशीच्या बियायातील तत्वे थायरॉईड ही मुळापासून नष्ट करण्याचे काम करत असते. ही आळशी एका पात्रात घेऊन ते व्यवस्थित भाजून घ्यावे.

तसेच साखरेचे प्रमाण आपल्या शरीरात जास्त वाढलेले असेल तर त्याकरता देखील हा उपाय पावरफूल मानला जातो.

ही पावडर एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवू शकतात,कारण याचा वापर करता येईल. मग एक ग्लास भरून नॉर्मल पाणी घ्यायचे आहे.कारण त्याला कुठल्या प्रकारे गरम किंवा अति थंड पाणी वापरू नये.

यासह हा फक्त एक चमचा पावडर पाण्यात मिसळून घ्या. हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.

हे मिश्रण सकाळी उठल्यावर अनशापोटी घायचे आहे .तसेच हा उपाय रोज करायचा आहे. हे उपाय केल्यावर थोडा वेळ काहीच खाऊ नये.

हे शक्य नसल्यास फक्त एक चमचा भरुन ही पावडर खाऊन त्यावर एक ग्लास पाणी प्यावे. हा दोन्हीपैकी एक उपाय करावा.

हा उपाय तुम्ही एका महिन्यातच केल्यास तुम्हाला परीणाम जाणून लागेल. जर तुम्ही हा उपाय 3 महिने केला तर तीन महिन्यात किती भयंकर समस्या थायरॉईड असल्यास,तरी तो मुळापासून पूर्णपणे नष्ट होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!