नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, या दिवशी काही विशिष्ट आणि खास उपाय करून आपण आपले जीवन सफल आणि संपन्न बनवू शकतो. या दिवशी केल्या गेलेल्या पूजनाने घरामध्ये सुख-समृद्धी येते.
हिंदू धर्मामध्ये दर्श अमावस्या अधिक महत्त्वाची मानली जाते. शास्त्रानुसार शिवरात्री नंतर येणार्या अमावास्येला विशेष महत्व प्राप्त आहे. कृष्णपक्षातील या अमावास्येला मुख्य अमावस्या अमावस्या असे देखील म्हटले जाते.
अमावस्या तिथीला पूर्वजांची तीथी मानली जाते. असे मानले जाते की, अमावस्या तिथीला आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या प्रियजनांना आशीर्वाद देतात. पूर्वजांची तिथे असल्या कारणाने या दिवशी पूर्वजांच्या साठी पूजा केली जाते. तसेच या दिवशी प्रयोग करून चंद्र देवांची पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पुहोत असतात.
मुक्ती मिळवण्यासाठी आपण नदी स्नान पितृतर्पण विशेष महत्त्व दूर करण्यासाठी अमावसेला पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी व आपल्या घरामध्ये देण्यासाठी या दिवशी करायचे काही खास उपाय नक्कीच केले पाहिजे.
दर्श अमावस्याच्या दिवशी म्हणजेच 4 डिसेंबर 2021 रोजीच्या सकाळी संपूर्ण शरीराला पंचगव्य राहून गायत्री मंत्र किंवा महामृत्यु मंत्र म्हणत आंघोळ करावी असेल, तर नदीतीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम असते.
दर्श अमावस्याच्या दिवशी आपल्या परिवाराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये थोडी पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून ती पिवळी मोहरी अभिमंत्रित करावी व पिवळी मोहरी घरामध्ये सर्वत्र टाकल्याने करणी, भानामती किंवा नकारात्मक ऊर्जेचे संरक्षण होते.
अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या आवारात असणाऱ्या सर्व देवीदेवतांच्या म्हणजेच ज्यांना आपण क्षेत्रपाल या नावाने ओळखतो किंवा इतरही तुमचे इष्टदेव असते कुलदेव, कुलदेवी असेल तर या देवांचा हार,नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा.
तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा कोणाला नजर बाधा झाली असेल अशा व्यक्तींच्या तसेच आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण अमावस्याच्या दिवशी एक नारळ घेऊन त्यावर शेंदूर आणि तिजूल काढून आजारी व्यक्तीचा नगर बाधा झालेल्या व्यक्तीचा तसेच घरातील सर्व सदस्यांचा मुख्य दरवाजाच्या चौकटीवर ऊन दुकानावरून उतारा करावा.
अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील, ऑफिसमध्ये आणि दुकानातील कोष्टच्याची जाळी असतील,तर हे सर्व व्यवस्थित काढून साफसफाई करून घ्यावी व पाण्यामध्ये थोडे मीठ, हळद आणि थोडे पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे.
अमावस्येच्या दिवशी एकत्र करून घराचा उंबरठा असावा. अमावस्याच्या दिवशी स्वच्छ धुऊन त्यावरून नारळ उतारा करावा उतारा करताना वाहने जागेवर चालू ठेवावे. या वेळी आपण ज्या देवास मानता, त्या देवाचे नामस्मरण करावे व जमिनीवर पडून हात-पाय धुऊन घ्यावे.
तसेच थोडी पांढरी मोहरी घेऊन या मुलीला 11 मंत्र बोलुन अभिमंत्रित करावे व हिंग मोहरी कपड्याच्या पिशव्या घेऊन एवढ्या रागाने शिवून गाडीच्या इंजिनाचा आत्ता ठेवावे.
अमावस्येच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चे दूध व तयारी अभिषेक केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो. तसेच या दिवशी प्रभू श्रीहरी विष्णू मंदिरा पिवळ्या रंगाचा झेंडा अर्पित केल्यास,
त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात व आपल्या जीवनामध्ये सर्व शुभ घटित व्हायला सुरुवात होईल. अमावस्याच्या दिवशी घर , दुकान कारखाना याठिकाणी असोला नारळ चिंच आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी आपल्या घरातून ईशान्य कोपर्यात एक दिवा अवश्य प्रज्वलित करावा.
यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात व आपल्या घरामध्ये धन-ऐश्वर्य यांची भरभराट होते. दर्श अमावस्याच्या दिवशी पिठाचा दिवा बनवून पिंपळाच्या झाडाखाली लावल्याने आपल्या सर्व मनोकामना स्वरूपात पूर्ण होतात.
तसेच या दिवशी गाईला गूळ आणि हिरवा चारा आवश्यक खायला द्यावा. विचारून शास्त्राप्रमाणे दर्श अमावस्या ही सुख सर्वांच्या बरोबरच धन संपत्ती वैभव इत्यादी गोष्टी प्राप्त करण्यासाठी विशेष मानले जाते. या दिवशी आपणही हे उपाय करुन आनंदी जीवनाचा लाभ घेऊ शकता..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments