महिन्यात फक्त 2 वेळा तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू.. धन पैसा पुत्र सौभाग्य सर्व मिळेल.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपल्या घरात तुळस लावल्याने आपल्याला अनेक प्रकारे लाभ होत असतो. याशिवाय गरुड पुराणामध्ये ही या तुळशीचे महत्त्व सांगितले आहे,याचबरोबर आयुर्वेदात तुळशीला संजीवनी असेही म्हटले जाते.

त्यामुळेच, हिंदू धर्मात तुळशीला मातेचा दर्जा दिला आहे,म्हणून तुळशीला अत्यंत पवित्र आणि महत्वाचे मानले जाते. याशिवाय श्रीहरी विष्णूची तुळस अतिप्रिय असल्याने,

तुळशी अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णूचे पूजन अपूर्ण मानले जाते. तसेच त्यांना कोणतेही नैवेद्य अर्पण करताना सर्वात आधी तुळशीचे पान नैवेद्यात घालुन, मग नैवेद्द अर्पण केला जातो.त्यामुळे तुळस माताच्या फक्त दर्शनानेच आपले सर्व प्रकारची पापे व दोष नष्ट होत असतात.

त्यामुळे, हिंदू शास्त्रानुसार,दररोज सकाळी तुळशीचे पूजन करून तुळशीला पाणी अर्पण केले पाहिजे,व संध्याकाळी तुळशीपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे,यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन,

घरात सकारात्मक ऊर्जा येते,त्यामुळे सुख संपत्ती व संपदा येते. याशिवाय घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन तुळशीचे रोप लावल्यास, आपल्या घरातील

सकारात्मक ऊर्जेमुळे श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थायी निवास करीत असतात,असे पुराणात सांगितले आहे.जर आपली मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नसेल, किंवा मुले खुप हट्टी असल्यास,

यावर उपाय म्हणून,आपल्या घराचे पूर्व दिशेला तुळस लावावी व त्या तुळशीचे पूजन करून, तुळशी पुढे मुलांना दिवा लावायला सांगावे, यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होण्यास सुरुवात होईल.

तसेच दररोज दोन-तीन तुळशीचे पान मुलाला खायला दिल्यास,त्यांची मन शांत राहून त्यांचा स्वभावही बदलतो.मन एकाग्र होऊन अभ्यासात लक्ष लागते.त्यामुळे पूर्वीचे काळे
सगळ्यांचे अंगणात तुळस लावलेली असायची.

आपल्याला अंगणात तुळशी वृंदावन करणे शक्य नसल्यास, गॅलरीमध्ये खिडकीत किंवा छतावर कोठेतरी तुळशीची कुंडी जरूर लावली पाहिजे.यामुळे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

कारण ज्यांच्या घरात तुळस असते,त्या घरी माता लक्ष्मी नांदते. ज्यांचे घरातील तुळस हिरवीगार टवटवीत व बहरलेली असते,त्यांचे घरातही नेहमी सुख-समृद्धी व भरभराट प्राप्त होण्यास मदत होते.अशा घरांवर नेहमी देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णूची कृपा होते.

त्यामुळे एक असा उपाय केल्यास,साक्षात देवी लक्ष्मी व श्री हरी विष्णूची कृपा आपल्यावर होते,त्यामुळे आपल्या घरातील काही संकटे तसेच,अडीअडचणी असल्यास,किंवा आर्थिक समस्या, घरातील सदस्यांमध्ये मतभेद असतील.

व वारंवार वादविवाद निर्माण झाली असेल,तर ह्या सगळ्या समस्यांवर अडचणींवर हा उपाय अत्यंत गुणकारी मानला जातो.मात्र हा साधा सोपा उपाय महिन्यातून फक्त दोन वेळा करावा, परंतु मनोभावे व श्रद्धा पूर्वक करणे आवश्यक आहे.

हा उपाय आपल्याला,प्रत्येक महिन्यात येण्याऱ्या दोन एकादशीच्या दिवशी करायचा आहे.प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात अशा दोन एकादशी येतात.

आपल्यातील बहुतेक व्यक्तीचा ह्या दिवशी उपवास असतो. परंतु एकादशीच्या दिवशी सात्विक अन्नाचे सेवन करावे. तसेच एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीचे पूजा करून तुलशी पुढे शुद्ध तुपाचा दिवा लावावा.

या उपायासाठी ,आपण सर्वप्रथम तुळस मातेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून, त्यानंतर पूजनाला आरंभ करावा.यामध्ये तुळशीला लाल रंगाचं फूल अर्पण करावे,कारण देवीला लाल व पिवळे दोन्ही प्रकारची फुलं अतिप्रिय आहे, म्हणून जर लाल व पिवळी फुलं असतील.

तर दोन्ही अर्पण करून,शक्य असल्यास अलंकार अर्पण करावे.मग यानंतर “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” तसेच “ओम तुलसी देव नमः” हा मंत्राचा जप करावा.

याशिवाय लाल रंगाची ओढणी आणि सौभाग्याच्या वस्तु देवीला अर्पण करून,त्यांची मनोभावे प्रार्थना करावी. आपण तुळस मातेचे पूजन करतेवेळी, काही इच्छा अपेक्षा केल्यास,त्या नक्कीच पूर्ण होतात.

कारण तुळस श्री हरीविष्णूना अतिप्रिय असते.म्हणून तुळस मातेचे मूजन करताना आपली जी काही अडचण किंवा इच्छा प्रकट करती. त्यानंतर नैवेद्द अर्पण करावा.यामध्ये

मिठाई किंवा दुधात साखर टाकून ते दूध तुळस मातेला नैवेद्य म्हणून अर्पण करून, मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात.

तसेच माता तुळशीला अर्पण केलेल्या वस्तु, जर आपण एखाद्या गरजु व्यक्तीला दिल्यास, त्याचे फळ अतिशय जलद गतीने प्राप्त होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!