नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, स्वामी समर्थ प्रकट दीन 13 मार्च ते 23 मार्च, उच्च कोटीची प्रभावी सेवा..
अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. परंतु अजूनही अंसख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी ? किंवा स्वामींची पुजा कशी करावी ?
याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत. तर येत्या श्री स्वामी समर्थ महाराज पासून तुम्ही ही स्वामी सेवा सुरू करू शकता.
आता काही दिवसात दत्त जयंती येईल आणि तुम्ही सोपी कामे आजपासूनच सुरू करावी.दत्त जयंती पर्यंतही सोपी कामे तुम्ही घरात करायला अजिबात विसरू नका. ही अगदी सोपी काम आहेत ते आपण रोजच घरात करतो तर आपण स्वामींच्या बाबतीत त्या विसरतो..
ही कामे म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठून आंघोळ वगैरे करतो, तेव्हा लगेच स्वामींचे दर्शन घ्या. दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही चहा पीता ,तेव्हा एक कप चहा स्वामींना दाखवा स्वामी समर्थ ठेवा.
तुम्ही जो नाश्ता करता, तो पण आता स्वामींना दाखवा किंवा स्वामींसमोर ठेवा. मग त्यानंतर तुम्ही जेवण करतात याचा नैवेद्द स्वामींना दाखवा आणि तसेच दुपारची चहा पिताना चहा दाखवा.
संध्याकाळचा नाश्ता असेल तो नाश्ता दाखवा. रात्रीचे जेवण बनवतात तो नैवेद्य म्हणून दाखवा. याशिवाय तुम्ही बाहेरून काही तरी आणतात, तेही स्वामींना दाखवा किंवा नैवेद्य म्हणून ठेवा.
मग काही असू द्या म्हणलं की स्वामीना नैवैद्य म्हणून दाखवा. कारण त्यानंतर आपण खातो आल्याबरोबर कोणीही न खाता पहिले तिथे ठेवायचं.
मग त्यानंतर स्वामीची काळजी घ्या आणि स्वामीं सोबत बोला. तसेच कुठे बाहेर जात असाल तर स्वामी मी येतो, स्वामी माझे रक्षण करा. स्वामीना स्वामी या कामासाठी जात आहे माझे पूर्ण होऊ द्या असं बोलत चला.
घरी आल्यानंतर स्वामींचे पुन्हा दर्शन घ्या की स्वामी माझे काम पूर्ण झाले किंवा काम पूर्ण नाही झाली. मी घरी सुरक्षित आलो आहे, असं स्वामीं सोबत बोलत चला.
कारण स्वामी हे आपल्या घरातील एक सदस्य आहेत. आपले वडीलधारे आहेत आणि मग आपण त्यांची काळजी, त्यांची विचारपूस त्यांच्याशी बोलत जावे, तसेच त्यांना नैवेद्य दाखवायचं कारण ते तर खात नाहीत,
मात्र फक्त त्यांच्यासमोर ठेवायचं बाकी नंतर आपण खात होती ते काम तुम्ही सोपी करत चला येत आहे. त्या निमित्ताने सुरू करा आणि कायमस्वरूपी अतिउत्तम कायमस्वरूपी जमत नसतील तर विशेष म्हणून तरीही काम करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments