दवाखान्यातील औषध गोळ्या घेण्यापूर्वी घरातील हा पदार्थ वापरा, चुटकीत सर्दी खोकला बंद ताप 1 तासात उतरेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,अनेक व्यक्तींना वातावरण बदलले की लगेच वायरल इन्फेक्शन चा त्रास सुरू होतो. सर्दी, खोकला, ताप सुरू होतो. वातावरणात बदल झाला किंवा खाण्या-पिण्यात बदल झाला किंवा पाणी पिण्यात देखील बदल झाला तरी देखील त्यांना वायरल इन्फेक्शन चा तास सुरू होतो.

या व्यक्तींसाठी आज आपण या लेखामध्ये काढा सांगणार आहोत. तो काढा बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही बाहेरच्या वस्तूंची गरज लागणार नाही. या वस्तू आपल्या घरात सहज उपलब्ध होतील.

हा काढा बनवण्यासाठी प्रथम दीड ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या तुळशीची एक चार-पाच पाने हे एका खलबत्त्यात घालून चेचून घ्या.

चेचलेले हे लसुन व तुळशीची पाने त्यांची जी पेस्ट तयार होते ती पेस्ट उकळलेल्या पाण्यामध्ये टाका आणि त्यानंतर ते त्याच प्रमाणे उकळू द्या. मित्रांनो, लसणामध्ये अंतीबॅक्टरियल गुण असतात.

ते आपल्या शरीरात असलेल्या बॅक्टरियाचा नायनाट करतात. व आपले शरीर निरोगी ठेवतात. त्याचप्रमाणे तुळस ही देखील आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते. तुळशीमध्ये ही अंतीबॅक्टरियल गुण असतात.

त्यामुळे देखील अनेक आजार बरे होतात. या दोन्हीचा वापर करून जो आपण काढा बनवलं बनवतो आहे. त्यामुळे आपले अनेक व्हायरल इन्फेक्शन कमी होतात.

उकळलेले पाणी गॅस बंद करून ते गाळून घ्या. हा काढा आपण दिवसभरात कधीही पियू शकतो. ज्या व्यक्तींना वायरल इन्फेक्शन चा खूपच त्रास होतो त्या व्यक्तींनी दिवसातून दोनदा हा काढा प्या.

या काड्या मुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आपल्याला वायरल इन्फेक्शन पासूनही मुक्ती मिळते. या उपायाचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. हा आयुर्वेदिक आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

याशिवाय, दुसरा उपाय म्हणजे उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला गरम पाणी लागणार आहे. दुसरा घटक मीरे लागणार आहे.मग त्यानंतर तिसरा घटक आहे की हा अद्रक लागणार आहे.

याशिवाय थोडासा गवती चहा लागणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी पाणी गरम केल्यावर त्यामध्ये 3 ते 4 मिरे टाकुन मग त्यानंतर त्यामध्ये आल्याचा कीस करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यावे आणि त्यानंतर हे पाणी चांगले उकळून घ्यावे.

मग थोड्या वेळाने त्यामध्ये योग्य प्रमाणात किंवा आपल्या चवीनुसार साखर टाकावी पण ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी कमी साखर असलेला मधचा वापर करू शकता.

ग हे मिश्रण खाली उतरून थोडे वेळ तसेच ठेवावे. मग हे चाळणीने गाळून घेऊन थंड करून याचे दिवसातून 3 ते 4 वेळेस सेवन करावे. जर हे मिश्रण लहान मुलांना देताना सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा घ्यायचे आहे .

यामुळे तुमचा ताप कायमस्वरूपी बंद होईल. या उपायाचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. हा आयुर्वेदिक आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. हा उपाय तुम्ही करून बघा. तुमचे सर्व वायरल इन्फेक्शन दूर होतील व तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!