31 ऑगस्ट, गणेश चतुर्थी, लहान मुलांनी करा हे 1 काम, प्रत्येक कामात यश मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,गौरीपुत्र गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात. यावर्षीचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

यावर्षी गणेश चतुर्थी ही 31 ऑगस्ट रोजी आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव पूर्ण 10 दिवस चालतो. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जनही दहाव्या दिवशी केले जाते.

यावेळी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. गणेशोत्सवाचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. श्री गणेशाला विघ्नहर्ता, विद्यादत्त आणि मंगलकारी म्हणतात.

गौरीपुत्र गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात. गणेश चतुर्थीचा दिवस श्रीगणेशाच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 ला. त्यानंतर पुढील 10 दिवस गणेशोत्सव असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये गणेश स्तोत्राचे पठण अवश्य करावे.

हे तुम्हाला सर्व वेदना आणि दुःखांपासून मुक्त करते. गणेश स्तोत्राबद्दल नारद पुराणात सांगण्यात आलं आहे की, देवर्षी नारदजींनी हे स्तोत्र पहिल्यांदा पाठ केले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि सौभाग्य देणार्‍या गणपतीच्या पूजेमध्ये या स्रोताचा अवश्य पाठ करा.

तर लहान मुलांनी पुढील गणेश स्तोत्रचे पठण करायचे आहे.

“प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥1॥
प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥2॥

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥3॥।
नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥4॥

गणेश स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. तसेच पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे आणि गणेशासाठी आसन तयार करा. त्या आसनावर पिवळ्या रंगाचे कापड पसरवा.

त्यावर गणेशाची मूर्ती बसवावी. यानंतर लाल फुले, अक्षता, चंदन, धूप, दिवा, फळे, मोदक, लाडू, पान, सुपारी आणि दुर्वा इत्यादी अर्पण करा. त्यानंतरच गणेश स्रोताचे पठण सुरू करा.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार 5, 7, 11 किंवा 108 वेळा या स्तोत्राचा पाठ करू शकता. पाठाचा उच्चार बरोबर करा आणि पाठ संपल्यानंतर गणपतीची आरती करा.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक मोठ्या थाटामाटात रस्त्यावरून मिरवणूक काढून तलाव, नदी इत्यादीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करतात.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!