नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,मनुष्य जीवन हे प्रगतिशील आणि गतिशील असून,त्याचे जीवन सुख-दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे.तसेच मनुष्य जीवन हे जटिल आहे. मानवी जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते.
जीवनाचा संघर्षमय प्रवास करताना, सुख-दुःखाच्या अनेक संकटांना मनुष्याला सामोरे जावे लागते. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना, अनेक दुःख आणि यातना सहन करुन सुखप्राप्तीच्या शोधात मनुष्य जगत असतो.
या कठीण परिस्थिती ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आपल्याला जीवनात जगण्याचे आणि पुढे जाण्याचे बळ देत असते. जेव्हा देवीशक्तीची कृपा होते, तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःख ,दारिद्रय नष्ट होण्यास वेळ लागत नाही.
त्यामुळे असाच काहीसा सुंदर काळ या पाच राशी येणार असून, त्यांच्या जीवनातील परिस्थितीमध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येणार आहे. शुभ संयोग आणि शुभ घटक जमुन आल्यास, मांगल्याची सुरूवात होण्यास वेळ लागणार नाही.
आपल्या जुना काळ कितीही वाईट असल्यास, मात्र ज्या वेळी शुभ संयोग आणि शुभ घटिका जमुन येतात, तेव्हा दुःखाचे दिवस संपुन सुखाचे दिवस येण्याची वेळ लागणार नाही.
जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास किंवा समस्या असल्यास, हा जर एक उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि जितके उत्साहाने केल्यास, तेवढा फायदा तुम्हाला होणार आहे.
माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या घरावर बरसेल आणि धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होते आणि त्याच बरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदेल.
हे उपाय तुम्ही आता लक्ष्मीचे जी प्रिय असतात किंवा तिथे असते त्यावेळी करू शकता. तेव्हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कार्तिक पौर्णिमा तिथी किंवा शुक्रवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते,
त्यावेळी हा उपाय करायचा. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये नेहमीप्रमाणे पूजा करायचे आहे. देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे.
देव दिवाळीची पौर्णिमेला दिवस ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते. त्यामुळे या दिवशी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे.त्यामुळे तुमचे होण्यास मदत होईल, याशिवाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील,
पितृदोष तुम्हाला कधी होणार नाही.तसेच तुम्हाला पूर्वजांची छाया तुमच्यावर कधी बाधा म्हणून येणार नाही. त्यामुळे या कार्तिक अमावस्येच्या दिवशी या शेवटच्या दिवशी तुम्ही सुद्धा घरात येथे एक दिवा लावाला पाहिजे.
मग हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा अशा कोणत्याही प्रकारचा तुमच्या घरात तुम्ही दिवा लावू शकता. तसेच हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. जेव्हा आपण देव पूजा करतो,
त्या वेळेस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावण्याआधी आपण सगळ्यात आधी आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर, मग त्यानंतरच दिवा बनवायचा आहे.
मग त्यानंतर देवपूजा करताना, आपण आपल्या घरा बाहेर जायचं आहे, आपल्या अंगणात किंवा आपल्या ओट्यावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण दिवा लावायचा आहे.
मात्र या दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे असणे आवश्यक आहे. आपण दिवा कुठे हि ठेवा, फक दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करून तुम्हाला ठेवायचे आहे.मग तुम्ही दिवा उत्तर दिशेकडे ठेवावा.
याची काळजी तुम्हाला घ्यायचे आहे.दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे असेल, तरच त्या दिव्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर असा दिवा दक्षिण दिशेकडे ज्योत करून, तुम्ही 9 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला दिवशी नक्की घरात लावा..
या उपायामुळे,तुमच्या घरात लक्ष्मीचा वास तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ति होईल आणि बरकत राहील. सुख-समृद्धी राहील,पैसा कधीच कमी पडणार नाही.असा हा उपाय तुम्हाला 9 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला दिवशी करायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments