हा नंबर ठेवा खिशात खिसा नेहमी पैशांनी भरलेला राहील, अनलिमिटेड पैसा येतच राहील….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ओम नमो नारायणा, ‘कठीण समय येता, कोण कामास येतो” म्हणजे जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं तेव्हा आपल्या मदतीला अक्षरशः अशी नाती सुद्धा धावून येत नाहीत.

तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल आणि जर पैशांची गरज असेल तर आपण आपल्या जवळच्या लोकांची परीक्षा घेऊन पहा हे लोक मदतीस येत नाहीत.

जर तुम्ही कर्जामध्ये बुडालेल्या आहात आणि तुम्हाला मदतीची गरज आहे, तेव्हा सुद्धा कोणीही तुमच्याजवळ येणार नाही. हा कटू अनुभव घेण्यापेक्षा इतरांच्या अनुभवातून शिका आणि पैशांची बचत करू लागा.

अनेकदा असं होतं की, आपण पैसा वाचतो खरा. मात्र पैसा वाचत नाही त्या पैशाला पाय फुटतात. पैसा येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर आजचा उपाय आपल्यासाठी आहे.

असा नंबर एक असा भाग्यशाली नंबर, लकी नंबर की जो दररोज नित्य नियमाने आपण शरीराच्या डाव्या भागावर लिहीत चला. एक असा नंबर की जो ब्रम्हांडातील दैवी शक्तींना स्वतःकडे आकर्षित करतो.

तसेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतो. तसेच एक असा नंबर की, जो तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, तुमच्यावरील संकट दूर होईल.

तसेच जेव्हा तुम्हाला पैसा गरजेचा आहे त्यावेळी हा नंबर तुमच्या मदतीसाठी नक्की धावून येईल. हा नंबर आपण आपल्या शरीराच्या डाव्या भागावर अशा ठिकाणी लिहायचा आहे की जिथे आपली नजर वारंवार जाते.

हा नंबर आपला पुन्हा पुन्हा दिसतो हा नंबर लिहिण्यासाठी आपण हिरव्या शाईचा किंवा निळ्या शाईचा वापर करू शकता.

हा जो नंबर आहे, तो म्हणजे 520 होय. कारण या नंबरची जी एकत्रित बेरीज 7 येते की जो अतिशय शुभ अंक आणि अतिशय भाग्यशाली नंबर मानला जातो. 520 हा नंबर आपल्या शरीराच्या डाव्या अंगावरती लिहायचा आहे,

सोबतच रंगाचा कागद घेऊन त्यावर ती हिरव्या शाईने किंवा निळ्या शाईने मोठ्या अक्षरात 520 लिहा आणि हा कागद सातत्याने आपल्याजवळ ठेवा किंवा आपल्या घरातील उत्तरेकडील भिंतीवर चितकवा.

कारण उत्तर ही दिशा भगवान कुबेराची दिशा मानली जाते. जे जी धनाचे अधिपती आहेत तसंच याशिवाय माता लक्ष्मीची दिशा आहे. जी की वैभव ऐश्वर्य पैशाची दिशा म्हणजे उत्तर दिशा होय.

सोबतच निळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाच्या पण बॉटल घ्यावी आणि पाण्याची बॉटल बॉटल भरती आपण हा नंबर 520 लिहू शकता आणि त्यामुळे दररोज पाणी करून आपण हे पाणी सुद्धा ग्रहण करा,

हे पाणी प्राशन करा हे पाणी पीत चला. कारण अत्यंत प्रभावशाली नंबर आपला इफेक्ट खूप कमी वेळामध्ये दाखवू लागतो. हा अंक पैशाला स्वतःकडे खेचून घेतो आणि आकर्षित करतो.

अवश्य करून पहा आणि तसेच लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा जेव्हा आपल्यावर जी वाईट वेळ येते तेव्हा आपला विचार कुणीही करत नाही हे नेहमी लक्षात ठेवा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

One thought on “हा नंबर ठेवा खिशात खिसा नेहमी पैशांनी भरलेला राहील, अनलिमिटेड पैसा येतच राहील….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!