3 लसूण पाकळ्या गुपचूप गाडा इथे, शत्रू नाक रगडेल, रात्रीत शत्रु बरबाद होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,जीवन जगत असतांना आपला अनेक लोकांशी संबंध येतो. काही लोक खरोखर चांगले असतात, मात्र काही लोक आपल्याशी शत्रुत्व भावनेने वागतात. आपण त्यांच्याशी कितीही चांगले वागा.

ते आपल्या सोबत एखाद्या शत्रूप्रमाणे व्यवहार करताना आपल्या नुकसानीबाबत आपलं वाटोळं असाच त्यांचा प्रयत्न चालू असतो. अनेक लोक आयुष्यभर गप बसतात, मात्र तरीसुद्धा अशा लोकांच्या वर्तनामध्ये काहीच फरक पडत नाही.

जर तुम्हालाही अशा व्यक्तींचा सहवास लाभलेला आहे, अश्या व्यक्तींसोबत तुम्ही राहात आहात आणि तुम्ही त्रासलेले आहात. तर हा शत्रू मुक्तीचा वशीकरण उपाय आपण नक्की करून पहा.

हा उपाय अर्थातच हात जोडून विनंती आहे कोणत्याही निष्पाप जीवाला त्रास देण्यासाठी कृपया करू नका किंवा लहान-सहान भांडणे असतात तर त्यासाठी हा उपाय नाहीये. हा उपाय केल्यानंतर समोरची व्यक्ती अक्षरशः दुर्बल बनते आणि आजारी पडते.

तसेच तिला मानसिक आणि शारीरिक रोग पडतात तिची सर्वबाजूनी अधोगती सुरू होते.

त्यामुळे त्यांना हात जोडून विनंती आहे कृपया दुरुयोग याचा करू नका. उपाय कसा करावा उपाय करण्यासाठीची सामग्री लक्षात घ्या. आपल्याला लसणाच्या पाकळ्या आवश्यक आहे.

त्यामध्ये 3 लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आहेत, असून व्यवस्थित सोला आणि तसेच टोकावर सुई की जीची लांबी थोडीशी जास्त असावी. जेणेकरून या तीनही कळ्या त्यामुळे आपल्याला खुसतील.

मग त्यानंतर वाटीभर मीठ घ्या. तसेच काजळ असल्यास अतिउत्तम आहे किंवा काळ्या रंगाचा कोणताही पेन घेतला तरीही चालेल.

मग अशी सामग्री घेतल्यानंतर आपण मंगळवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी जेव्हा शनिवारच्या दिवशी शक्यतो सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर हा प्रयोग करायचा आहे.

टोटक्याला सुरुवात करताना आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि आठवडा सुरू करायचा आहे. हे सर्वात आधी आपल्या हातामध्ये कोणतेही आता घ्या उजव्या-डाव्या या 3 लसणाच्या कळ्या घ्यायचे आहेत.

आणि आपल्या शत्रूच्या स्मरण करायचा आहे. 2-3 मिनिटे आपल्या शत्रूच्या चेहरा आपल्या नजरेसमोर आणा आणि त्यानंतर एक मंत्र सांगतो आहे या मंत्र 21 वेळा आपण जप करायचा आहे.

तसेच ज्यांना व्यवस्थित स्मरण करता येत नाही त्यांनी कमीत-कमी आपल्या शत्रूच सात वेळा स्पष्टपणे नाव घ्यायला हव. त्याच सात वेळा तुम्ही नाव घ्या आणि सात वेळा नाव घेतल्यानंतर हा मंत्र हा 21 वेळा मंत्र बोलायचं आहे. “या मर्गतसम”, “या मर्गतसम”, “या मर्गतसम” या चमत्कारिक मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे.

आणि त्यानंतर त्या 3 लसणाच्या एका पाखलीवर म्हणजे मधल्या पाखलीवर आपल्या शत्रूचं नाव शाईच्या पेनाने किंवा काजलने लिहायचे आणि त्यानंतर सुई मध्ये या तिन्ही पाकळ्या आपण ओवायचे आहेत.

मग त्यानंतर वाटीमध्ये मीठ घेतला आहे. ती सुई या मिठामध्ये ही कोणत्याही काटेरी वृक्षाखाली म्हणजे असं झाड की त्याला काटे आहेत अशा काटेरी वृक्षाखाली जाऊन ती वाटी आणि सुई ठेवून जायचं आहे.

लक्षात ठेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर सायंकाळी आपल्या उपाय रात्री करायचा आहे. हा उपाय आपण करायचे आहे विचार नव्या उपायांमध्ये अगदी तीन ते चार दिवसाचा तुम्हाला दिसून येईल की, शत्रूवर त्याचा प्रभाव पडू लागलेला आहे.

जर एका उपायाने तुमच्या शत्रूवर कोणताही परिणाम होत नसेल तर लक्षात ठेवा तुमचा शत्रू कदाचित अशा एका देवतेची उपासना करतो किंवा अशी एखादी वशीकरण साधना तो करतो आहे की,

त्यामुळे तुमचे उपाय त्याच्यावर लागू होत नाहीत. अशा वेळी एकच उपाय कमीत कमी 3 वेळा किंवा जास्तीत जास्त 7 वेळा जर आपण रिपीट केला तर समोर व्यक्ती कमजोर बनू लागते.

तर हा उपाय आपण पुनरावृत्त करू शकतो. यामुळे शत्रूचा नाश शत्रूशी बरबादी निश्चित आहे…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!