दररोज सायंकाळी तुळशी समोर दिवा लावताना ही चूक करू नका.. घरात येईल गरिबी दारिद्र…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या जीवनात प्रत्येक वस्तूचा काही ना काही प्रभाव पडतो. असे दारातील तुळस, घरातील चित्रे किंवा पाण्याचे कारंजे, झाडे-झुडपे, पशुपक्षी सर्वच वस्तुंचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो.

आपल्या हिंदू तुळशीच्या झाडाचे खूप महत्त्व आहे.त्यामुळे प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळसी असते आणि दररोज तुळशीचे पूजन केले जाते.

आपल्यापैकी अनेक लोकांना वाटत असते की, स्वतःची प्रगती व्हावी तसेच आपले व आपल्या कुटुंबाला सर्व सदस्यचे आरोग्य चांगले राहावे. याशिवाय, जीवन जगत असताना काही लोग आपले मित्र होतात तर काही शत्रू बनतात.

आणि कालांतराने हे शत्रु इतके बलवान होतात की, आपल्याला तेचा खुप भयंकर त्रास होतो, यालाच आपण शत्रु पिडा म्हणतो. कारण तुम्ही जेव्हा काहीतरी चांगल्या कामासाठी जात असता किंवा तुमचे प्रगती होऊ लागते, तेव्हा ही प्रगती तुमच्या जवळीक व्यक्तींना बघवत नसते तेव्हा ते तुमचे शत्रू होतात.

जर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याकडून त्रास असेल किंवा कामाच्या ठिकाणी बॉस किंवा तेथील लोकांन कडुन त्रास होतो असेल तर किंवा तुमच्या उद्योगधंद्यत तोटा किंवा स्पर्धकाकडून काही त्रास होत असेल.

तर या उपाययाने तुमच्या पुढे निसफल होऊन गुडखे टेकत येतील. तुमचे शत्रू बळहीन होतील. या उपायांनी तुम्हाला शत्रुपेढेपासून मुक्ती मिळणार आहे. यासाठी आपल्या घरचाच उपाय करायचा आहे.

तो म्हणजे आपल्या घरातील देवपूजेतील दिवाच्या संदर्भात हा उपाय आहे. हा दिवा लावताना एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे .कारण या मंत्रच्या सामर्थ्यने तुमचे शत्रु कमी करण्यासाठी मदत होईल.

आपण दररोज देवपूजा करत असतो. त्यामध्ये रोज दिवा लावत असतो. याचे प्रामुख्याने कारण म्हणजे दिवा लावल्याने घरात शुभ आणि मंगल गोष्टी घडु लागतात. याशिवाय, कोणतेही मंगल कार्याला दिवा सर्वप्रथम लावला जातो.

या उपायासाठी हा दिवा लावतांना काही नियमाचे पालन नक्की करा. तसेच हिंदू शास्त्रानुसार, दिवा लावताना आपण डोक्यावर टोपी किंवा काहीतरी घातले पाहिजे आणि तसेच स्त्री यांनी पदर घेतला पाहिजे.

तसेच दिवा हा कधीच जमिनीवर लावू नये, त्याच्या खाली काहीतरी म्हणजे फुले किंवा झाडाचे पान, एकाद्या ताट किंवा तमामवर हा दिवा लावला पाहिजे. तसेच शत्रूपिडा दुर करण्यासाठी दिवामध्ये मोहरीचे तेल वापरले पाहिजे.

याने तुमचं शत्रु पिडा होण्यास मदत होते. जर मोहरीचे तेल नसेल तर चमेलेचे तेल चालते आणि या दिवामध्ये वात ही कायम कापसाची असावी आणि या दिवामध्ये 2 चांगल्या लवंग टाकावे.

कारण लवंगाचे महत्व अनेक ज्योतिष शास्त्रानुसार आणि तंत्रमंत शास्त्रानुसार खूप सांगण्यात आले आहे. याचा दिव्यने आपण भगवान हनुमानची प्रार्थना करायची आहे आणि दिवसातून एकदा तरी पुढील मंत्रजप करावा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |

आपण हा मंत्र खासकरून शत्रुपासुन मुक्तीसाठी एकदा तरी म्हणले पाहिजे. हा उपाय सकाळ आणि सायंकाळी या 2 वेळा आवश्यक करा. तुळशीत दिवा लावताना देखील हाच मंत्र बोला तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या सुद्धा मंत्राचा जप करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!