अंघोळीच्या पाण्यात हा 1 पदार्थ त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, नायटा, खरूज, गजकर्ण गायब..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या शरीराच्या ज्या भागामध्ये ओलसरपणा किंवा सतत घाम येतो तिथे या खाज होऊन जिवाणूंचा संसर्ग निर्माण होतो. खरूज किंवा गजकर्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संसर्गामध्ये गोलाकृती चकत्यांपासून ते मोठय़ा आकाराचे लाल, काळसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसून येतात.

बुरशीजन्य, संसर्ग आणि दाद खाजपासून दूर करण्यासाठी हा शक्तिशाली आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. याशिवाय,खाज- खरुज एक अतिशय सामान्य रोग बनला आहे.

आजच्या युगात जेथे पाहतो,तिथे नागीण, खरुज ,खाज या समस्यानी त्रस्त झालेले लोक पाहायला मिळतात. सुटण्याचे बळी ठरत आहे.

हा एक संसर्ग आहे, जो मुख्यतः सैल कपडे घालण्यामुळे किंवा स्वच्छ न ठेवल्यामुळे पसरतो. यावर उपाय म्हणून, आपण अनेक औषधी साबण वापरतो किंवा खाज सुटण्यासाठी अँटीफंगल क्रीम वापरतो.

परिणामी, ही खाजची समस्या दूर होते. पण कालांतराने पुन्हा आपल्या त्वचेवर येऊ लागते. मुळापासून त्याला सामोरे जाणे खूप कठीण आहे.म्हणून हा उपाय केल्यास,लवकरच आपल्याला परिणाम दिसून येईल.

तर या उपायासाठी आपल्याला सर्वप्रथम,लसणाच्या पाखळ्या. या लसणाच्या पाखळ्या स्वच्छ करून,त्याला चिरून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.

तसेच या पेस्ट मधुन, यातील रस काढुन घ्यावा.कारण लसुण ही एक खाज-खरुजवर अतिशय प्रभावी औषध मानले जाते.यामध्ये अँटीबायोटिक तसेच अँटीफंगल गुणधर्म आहेत आणि बुरशीजन्य संसर्ग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

म्हणूनच यामध्ये लसणाच्या मदतीने आपल्या दिसेल की,आपले त्वचेवरील पुरळ आणि खाज मुळापासून संपेल. ते सुद्धा काही दिवसात कमी होईल.

तसेच दुसरी वस्तु म्हणजे, खोबरेल तेल घ्यावे.हे फक्त एक चमचा खोबरेल तेलाची आवश्यकता आहे.हे एक चमचा तेल यामध्ये मिक्स करून घ्यावे.

यामध्ये खोबरेल तेल वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे,यामुळे आपली त्वचा हायड्रेट करेल, कारण जिथे आपल्याला त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होतो,तिथे आपली त्वचा कोरडे होते.

हे एकजीव झाल्यानंतर, पण या मिश्रणाचा बोटाच्या मदतीने याचा वापर करू नये.त्याऐवजी, आपल्याला एक कॉटर बॉल घेऊन,तो त्यामध्ये पूर्ण भिजूवन आपल्या खाज,खरूज झालेल्या भागावर लावावे.

मग हे रस संक्रमणाच्या जागी लावल्यानंतर,30 मिनिटं आपली त्वचा धुवू नये. मग अर्ध्या तासानंतर, कॉटनचे कापड घेऊन,ते कोमट पाण्याने भिजवून ,ती संक्रमित जागा पुसून काढावी.

तसेच जर ती जागा आपल्याला, खूप चिकट वाटत असल्यास, गरम पाण्याने ती संक्रमित जागा धुवून घ्या. कारण जर आपण गरम पाण्याने ही जागा स्वच्छ धुतल्यास, आपल्याला आणखी आराम मिळेल.

याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणतेही संक्रमित क्षेत्रात, जेथे नागीण, खरुज आहे. तिथल्या या उपायानंतर, त्याचा वापर केल्यानंतरच तुम्हाला किमान एक तास साबण लावू नये.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

One thought on “अंघोळीच्या पाण्यात हा 1 पदार्थ त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, नायटा, खरूज, गजकर्ण गायब..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!