नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पितृपक्षात कावळा घराजवळ ओरडत असेल तर नेमके काय होते, काय असतात संकेत?
भारतीय धर्मशास्त्रामध्ये कावळ्याचे खूप महत्त्व मानले गेले आहे. कावळा आपल्याला नेहमीच येणाऱ्या घटनांबद्दल आधीच सावध करतो ,असे म्हंटले जाते. कावळा हा असा एकमेव पक्षी आहे,
ज्याला श्रीरामांनी वरदान दिले आहे. कावळ्याच्या स्पर्शाने मृतव्यक्तिला मुक्ती मिळण्याकरता पिंडदान करताना कावळ्याचा पिंडाला स्पर्श होणे याचे विशेष महत्त्व मानले जाते.जर याच कावळ्याविषयक या 14 सोबत आपल्या शुभ संकेत घडणार ,असे सांगितले जाते.
भारतांमध्ये खुप प्राचीन काळापासून, कावळ्याविषयी खुप प्रकारचे गैरसमज आहेत. तसेच शकुन शास्त्रामध्येही देखील या कावळ्या संबंधी काही विशेष बाबी सांगितल्या आहेत.
या मध्ये जर तुमच्या प्रवासादरम्यान, जर एखाद्या कावळा जर भांड्यात तोंड घालून जर पाणी पिताना दिसला,तर हा धनलाभचा संकेत मानला जातो. त्यामुळे तुमचा प्रवास नक्कीच यशस्वी होईल.
जर आपल्याला कधी कावळा तोंडात मांस किंवा चमतीचा तुकडा असलेल्या दिसला तर तुमची कोणत्याही प्रकारची मोठी इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण असते.
जर सकाळी कावळ्याने आपल्या पायाला स्पर्श करून गेल्यास हे आपल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते, अशी मान्यता आहे.
जर एखादा कावळा आपल्याला जमीन खोदताना दिसला तर हे आपल्याला मोठा फायदा होण्याचे संकेत आहे.
याशिवाय वाटेतुन जात असताना आपल्याला कावळा तोरणांवर बसलेला दिसल्यास, हे आपल्या इच्छापुर्तीचे संकेत असते. जर सूर्योदयच्या वेळी आपल्या घराजवळ कावळा ओरडत असल्यास ,हा आपल्या प्रतिष्ठेचे आणि संपत्तीच्या वाढीचे सूचक मानले आहे.
तसेच जर आपल्याला चोचीत कपड्याचा तुकडा घेऊन कावळा उडताना दिसला तर हे एक चांगले संकेत आहे.
तसेच आपल्या प्रवासवेळी जर कावळा तुमच्या उजवीकडुन ओरडत जात असेल तर, आपले कार्य पूर्णपणे यशस्वी होते. दुपारच्या वेळी , जर तुम्हाला पूर्वेकडून किंवा उत्तर दिशेने झाडावर बसण्याचा कावळ्याच्या आवाज ऐकू आला असेल,
तर याला स्त्री सुखाचे लक्षण मानले जाते. जर स्त्रीच्या डोक्यावर पाण्याचे घागर असल्यास,आणि त्यावर कावळा बसला असेल तर , त्या स्त्रीसाठी हे शुभ मानले जाते.
जर आपण कावळा आपल्या घरात धान्य किंवा फळे आणि फुले तोंडात भरुन आणत असेल तर ,हे अचानक धनप्राप्तीचा शुभ संकेत आहे. आपल्याला लॉटरी देखील लागू शकते.
जर वैशाख कावळा झाडावर आपले घरटे निर्माण करत असेल,तर ते पाऊस येण्यासाठी संकेत मानले जाते.
याव्यतिरिक्त जर आपल्याला दोन कावळे एकमेकांना तोंडात जेवतन देताना पाहिले तर, हा खुप मोठा शुभ संकेत मानला जातो .जर सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्या घराजवळ कावळा ओरडत असेल, तर हे पाहुणे येण्याचे संकेत मानले जाते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments