नवरा/प्रियकर परस्त्री च्या नादी लागलाय का? त्याच्या फोटोवर करा हा टोटका..!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता याला वशीकरण उपाय असे म्हणतात म्हणजेच समोरच्या व्यक्तीला तुम्ही वशमध्ये करू शकता.

समोरची व्यक्ती तुम्ही जसं म्हणाल तसं वागू लागेल अगदी तुमच्या मनाप्रमाणे ती व्यक्ती वागू लागेल. हा उपाय करताना थोडीशी सावधानता आपल्याला बाळगायला हवी लक्षात ठेवा कि या उपायाचा गैरफायदा किंवा गैरवापर अजिबात करू नका.

गैरवापर म्हणजे काय तर उदा. एखाद्या पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण करणे किंवा एखाद्याचा संसार मोडण्यासाठी याचा वापर करू नका. जर तुम्ही अशा एखाद्या व्यक्ती वर वशीकरण करू इच्छिता की, जो व्यक्ती तुमच्या जवळ आल्याने तुमचं कुटुंब बरबाद होणार आहे.

तर अजिबात हा उपाय करू नका हा उपाय करताना ज्या व्यक्तीवर तुम्ही वशीकरण करणार आहात ती व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडायला हवी.

मनापासून तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम असायला हवं तसेच तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल चुकीची भावना असू नये व मनामध्ये चुकीची किंवा अधर्म भावना असू नये जर तुम्ही सच्च्या दिलाने मनापासून एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल.

पण त्या व्यक्तीचा प्रेम तुम्हाला मिळत नसेल तरच हा उपाय करा. चला तर जाणून घेऊया की कोणता उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला शनिवारचा दिवस निवडायचा आहे शनिवारच्या दिवशी रात्री झोपताना एक सफेद कागद घ्यायचा आहे.

असा कागद ज्यावर काहीच लिहिलेले नसावे अगदी रेषा सुद्धा मारलेल्या नसाव्यात आणि त्यावरती लाल शाईच्या पेनने 3 शब्द आपल्याला लिहायचे आहेत.
ते शब्द आहेत वशम भकर्म वश आणि.

त्यापुढे तुम्ही ज्या व्यक्तीला वशमध्ये करू इच्छिता त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे. लक्षात घ्या की, फक्त पहिलं नाव लिहायच आहे लिहून झाल्यानंतर या चार शब्दांचा तीन वेळा उच्चार करायचा आहे.

यानंतर या कागदाची घडी घालून हा कागद उशीखाली ठेवायचा आहे व या उशीवर डोके ठेवून झोपायचे आहे सकाळी उठल्यानंतर हा कागद काढून जाळायचा आहे जाळताना ज्या व्यक्तीचे नाव तुम्ही लिहिलं होतं त्या व्यक्तीचे नाव तीन वेळा उच्चारायचे आहे हा उपाय संपलेला आहे.

हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल किंवा तुमच्या पतीच्या मनात तुमच्याबद्दल चांगल्या भावना निर्माण होतील ती व्यक्ती तुमच्या जवळ येऊ लागेल.

आणि यालाच वशीकरण असे म्हणतात एखाद्या व्यक्तीवर तुमचे मनापासून प्रेम आहे आणि ती व्यक्ती तुमचे प्रेम स्वीकारत नाही. पण या उपायाने ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू लागेल.

मात्र लक्षात ठेवा कि हा उपाय करताना एखाद्या पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होईल एखाद्याचं कुटुंब उध्वस्त होईल अशा घटना होणार असतील तर हा उपाय कदापि करू नका या उपायाचा गैरवापर करू नका.

कारण याचा उलट परिणाम तुमच्यावरच होईल आणि मनामध्ये कोणाविषयी सच्चे प्रेम असेल तरच हा उपाय करा.मात्र वशीकरणाचा हा उपाय करताना आपल्याला खूपच सावधानी बाळगावी लागेल.

आणि लक्षात ठेवा की, याचा वापर आपल्याला फक्त सकारात्मक कामासाठी चागल्या कामासाठी करायचा आहे. या उप याचा वाईट कामासाठी उपयोग चुकूनही करू नका.

ज्या व्यक्तीवर आपण हा वशीकरणाचा उपाय करणार आहोत ती व्यक्ती आपल्या अतिशय जवळची असली पाहिजे आणि त्या व्यक्तीवर आपले अतोनात प्रेम असल पाहिजे,
पुन्हा एकदा लक्षात घ्या.

या उपायांचा चुकीचा उपयोग करू नका हे उपाय करताना आपल्या मनात स्वार्थी भावना वाईट भावना असता कामा नये. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल, आणि ती व्यक्ती तुम्हाला भाव देत नसेल.

तर तुम्ही हा उपाय करू शकता. कारण हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवार निवडायचा आहे. हा उपाय आपण शनिवारी रात्री करू शकता. मित्रांनो शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी एक पांढरा शुभ्र कागद घ्या. लक्षात घ्या त्या

कागदावर काहीही लिहलेलं असू नये कागदावर एखादी रेष सुद्धा असू नये कागदावर आपल्याला लाल शाईच्या पेनाने तीन शब्द लिहायचे आहेत त्यापुढे आपल्याला ज्या व्यक्तीला वश करायचे आहे.

त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे तो मंत्र आहे व भक व मित्रानो हे तीन शब्द लिहून त्याच्या पूढे ज्या व्यक्तीला वश करायच आहे त्या व्यक्तीचे नाव लिहायचं आहे लक्षात घ्या या मंत्रापुढे आपल्याला त्या व्यक्तीचे

फक्त सुरुवातीचे नाव लिहायचं आहे. त्या व्यक्तीव्या वडिलांचे नाव आणि आडनाव लिहायचं नाही. हा मंत्र आणि नाव लिहून झाल्यानंतर त्या त्याच्या फोटोच्या मागे लिहुन तो फोटो आपल्या उशाशी ठेवायचा आहे.

आणि हात जोडून लिहलेला मंत्र 4 वेळा म्हणा सकाळी उठून आपल्याला तो मंत्र लिहलेला फोटो जाळायचा आहे. फोटो जाळत असताना आपल्याला त्या मित्रासोबत त्या व्यक्तीचे नाव घ्याचे आहे.

चार वेळा तो मंत्र आणि व्यक्तीचे नाव व्यायचे आहे. वशम् भकम वश आणि त्या व्यक्तीचे नाव हे अस चार वेळा म्हणा आणि कागद जाळून टाका,। हा सोपा उपाय केल्याने तुम्हाला थोड्याच दिवसात जागवू लागेल की समोरची व्यक्ती तुमच्या वश मध्ये येऊ लागली आहे

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!