या नवरात्रीमध्ये एका छोट्या कन्येला हि 1 वस्तू द्या..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  या नवरात्रीमध्ये एका छोट्या कन्येला हि 1 वस्तू द्या..

दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते.नवरात्रीमध्ये माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होत असते,

परंतु यासाठी आपल्या नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायला पाहिजे. घरामध्ये साफ-सफाई करायला हवी आणि काही असे उपाय देखील करायला हवेत, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात वास करेल.

त्यामुळे हिंदू धर्मातील वास्तुशास्त्रामध्ये, अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत, ज्या आपण जर आपल्या घरामध्ये आणल्या तरी यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये वास करेल,

आपलं घरावर ईश्वर कृपा करेल.त्यामुळेच ही नवरात्र सुरू होण्याआधी देवी माता आपल्या घरात विराजमान होण्यासाठी नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये या वस्तू नक्की आणल्या पाहिजेत.

ही नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरात ज्या वस्तू आपल्या आणायचे आहे, त्यातील सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे, कमळाच्या फुलाचे चित्र किंवा सोने आणि चांदीचा शिक्का होय.

कारण कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान आहेत,असं कमळाचे चित्र आणून आपण आपल्या हॉलमध्ये किंवा जिथे सतत आपली नजर जाईल अशा ठिकाणी लावला,

तर यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरा वास्तव्य करते. याचबरोबर आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि तिथलं वातावरण प्रसन्न आणि आनंदी असतं, त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा आगमन होत असतं.

नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते.

तसेच आत्ता नवरात्र उत्सव संपणार आहे. तसेच यावर्षी 9 व्या दिवशी दसरा साजरा केला जाईल, म्हणून 26 सप्टेंबरपासून संपूर्ण देशात उत्साहाने व आनंदाने दसरा साजरा केला जाईल. मात्र, आपल्या नवरात्रीनंतर एक उपाय करायचा आहे..

ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्र सुरू होत आहे. या नऊ दिवसांत भाविक विविध प्रकारे देवीची उपासना करतात. या उपासनेचा एक भाग म्हणून नऊ दिवस सातत्याने दिवा तेवत ठेवला जातो.

या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनासोबतच अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते. मात्र केवळ दिवा तेवत ठेवून भागणार नाही, तर त्याच्याशी संबंधित गोष्टींचीही काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

अखंड ज्योती म्हणजे जी खंडित होत नाही किंवा अविरत जळत राहते. नवरात्रीत जागरणही केले जाते. अखंड तेवणारा दिवा हे जागृतीचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते,

तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावे, याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस दिवा अखंड तेवत ठेवला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अखंड ज्योती हे अखंड श्रद्धेचे प्रतीक आहे.

अशा वेळी देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यदाकदाचित ज्योत मालवली, तर छोट्या निरांजनाने पुन्हा ज्योत प्रज्ज्वलित करा.

असे मानले जाते की दिव्यासमोर मंत्राचा जप केल्याने हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते. दिव्याच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकर एकाग्र होते. तसेच हा चमत्कारिक उपाय म्हणजे ही नवरात्रीत वापरलेली अखंड ज्योती ही तुमच्या तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवावे…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!