नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,आज प्रत्येकाची इच्छा असते की पर्स नेहमी पैशांनी भरलेली असावी, कधीही रिकामी नसावी. पण अनेक वेळा अशी परिस्थिती येते की तुमची पर्स रिकामी होते किंवा महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागते.
व काही वेळा विनाकारण पैशाची हानी होते आणि अनावश्यक खर्च देखील होतो, म्हणून आज आम्ही येथे विलायची एक असा चमत्कारिक टोटका सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची पर्समध्ये आणि घरातील तिजोरी कायम भरून राहण्यास मदत होईल…
सनातन धर्मात वेलची अत्यंत पवित्र मानली जाते. पूजे इत्यादी गोष्टींमध्ये वेलचीचे विशेष महत्त्व आहे. वेलचीचे आरोग्यासाठी आणि चवीसाठी फायदेशीर असण्यासोबतच ज्योतिषीय उपायांमध्येही वेलचीचा वापर प्रभावी मानला जातो.
पूजेव्यतिरिक्त, वेलचीचे उपयोग तंत्र मंत्रामध्ये देखील केला जातो कारण ती ऊर्जा वाहक मानली जाते. तुमचे नशीब बदलण्यासाठी आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेलचीचे लोकप्रिय युक्त्या आणि उपाय देखील वापरून पाहू शकता.
विलायची, वेलदोडा, वेलची अशी नावे असलेला सुगंधी मसाला सर्वांच्याच घरात असतो. वेलची स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग लाडू, गुलाबजाम, बासुंदी तसेच जवळपास सर्व प्रकारच्या मिठाईत वापरला जातो.
एवढेच काय चहा कॉफी मसाला दूध यात देखील वेलदोडा वापरला जातो. तसेच माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा उपयोग केला जातो. वेलचीमध्ये लोह व्हिटॅमिन सी जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे.
लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत.
अपचन, गॅसेस, मळमळ, उलटी, पोट साफ न होणे ,लठ्ठपणा, पित्ताचे आजार, संधिवात यांसारख्या अनेक समस्यांवर वेलची वापरली जाते. मित्रांनो पोट फुगणे, पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता असे त्रास असतील.
तर दोन वेलदोडे, थोडीशी कोथंबीर, लवंग व आले एकत्र कुटून एक चमचा पेस्ट एक ग्लास कोमट पाण्यामध्ये टाका.हे मिश्रण रात्री झोपताना प्या. जेव्हा सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल.
तुमची सेक्स लाईफ एन्जॉय करायच असेल किंवा काही अंतर्गत समस्या असेल तर रात्री झोपण्याअगोदर एक ग्लास गरम दुधात तीन विलायची पावडर आणि एक चमचा मध टाकून प्या.
एक महिना रोज रात्री असे दुध प्यायल्यास फायदा होईल. पोट साफ नसेल तर तोंडाचा वास दुर्गंध येतो तर यासाठी जेवणानंतर अर्ध्या तासाने एक वेलदोडा चावून चावून खा तोंडाचा वास जातो.
शिवाय यातील अंतीबॅक्टरियल गुणधर्मामुळे पोटात व तोंडात कुठलाही संसर्ग होऊ देत नाही. मित्रांनो, सर्दी असेल, छातीत कफ झाला असेल तर उकळलेल्या पाण्यात दोन-तीन विलायची चोळून टाकावेत.
आणि दहा मिनिट वाफ घ्यावी. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे दमा, सर्दी, खोकला यासाठी हा उपाय उपयुक्त आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments