नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,दिवाळी तर हा प्रत्येक वर्षी येणारा सण आहे, त्यामुळे या दिवाळीचे पाच दिवस हे अतिशय आनंदाने साजरी केले जातात. यातील पहिला दिवशी वसुबारस येतो.
मात्र काही लोकांना हे वसुबारस हे आपल्याकडून कशा पद्धतीने साजरे केले गेले पाहिजे, तसेच त्यानंतर या दिवशी आपल्याला कोणत्या विधी कराव्यात, त्याचबरोबर गायीचे महत्व आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वसुबारस आपल्याकडून का साजरी केली गेली पाहिजे?, असे अनेक लोकांना माहिती नसते.
अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सर्वांनी गोमातेची तिच्या वासरासह पूजा करायची असते.
वसुबारसेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरासमोर, तुमचा दारासमोर एक छोटीशी रांगोळी काढावी, कारण त्यामुळे तर आपल्या दारासमोर असे वातावरण जे आहे ते छान प्रसन्न वाटते.
तसेच या दिवशी प्रत्येक घरातील महिलानी गाई असलेल्या ठिकाणी जाऊन किंवा आपल्या दारी जर एखादी गाय आली असेल, तर त्या गाईच्या पायावर पाणी टाकून हळदी-कुंकू वाहून तसेच.
या गाईच्या दूध पिणाऱ्या वापरासह गाईचे दूध पिणारे वासरू तिच्या तिची सुद्धा आपण हळदी-कुंकू वाहून पूजा करायची असते. या दिवशी गाईला आपल्याला गोड काहीतरी खायला घास भरवायचा असतो.
बरेचसे लोक या दिवशी पुरणाचा नैवेद्य देखील करत असतात आणि तो गाईला खायला घालायचं असतात.
कारण प्राचीन काळापासूनच हिंदू लोक गायीला पवित्र मानण्यात आलेले आहे.कारण गोमेतेत 33 कोटी देव असतात, असे मानले जाते. बराच लहान मुलांना सुद्धा आहे की गाय म्हणजे देव असते,
त्यामुळे ते गाय दिसले तर नमस्कार करीत असतात, म्हणूनच जायला गोमाता असे देखील म्हटले जातात. आपल्याकडे खूप प्राचीन काळापासून गोमातेला खूप मोठे आणि महत्त्वाचे स्थान हे दिले जाते. पण खूप प्राचीन काळापासूनच गाईची पूजा करण्याची प्रथा आहे.
कारण गाईची गोसेवा ही खूप-खूप फलदायी ठरणारी आहे,कारण साक्षात भगवान श्री कृष्णांनीसुद्धा गायीची सेवा केली होती ल, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना गोपाल असे देखील म्हटले जाते.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, गोदान हे खूप चांगले आणि मोठे दान मानले जाते, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार गोदान करावे.तसेच आपल्याला अनेक दुकानात पंचगव्य मिळत असते.
दिवशी एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी विचारणा करत असेल तर नक्कीच मदत करा, परंतु ती कर्जाच्या रूपात नव्हे तर आर्थिक मदतीच्या स्वरूपात असावी. या दिवशी कर्ज देणे.
तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते. शुक्रवारी सायंकाळी काही लोक वैभव लक्ष्मीचा उपवास करतात आणि या दिवशी कुमारिका जेवण असते. चुकूनही मुलींचा या दिवशी अनादर होऊ देऊ नका.
म्हणजेच जर या दिवशी तुमच्या घरात एखादी मुलगी असेल तर तिला चिडवू नका किंवा फटकारु नका.
त्याऐवजी तिला आदराने आवडीचे जेवण द्या. या शिवाय घराच्या लक्ष्मीने म्हणजेच घरातील स्त्रियांनी शुक्रवारी कोणतेही अपमानजनक शब्द उच्चारू नयेत. सायंकाळच्या वेळी कोणालाही लक्ष्मी देवीची मूर्ती भेट म्हणून देऊ नये.
असे करणे चांगले मानले जात नाही. तसेच या वेळी तुम्ही लक्ष्मीची मूर्ती घरी आणू शकता परंतु ती कोणालाही भेट म्हणून देऊ नये. शुक्रवारी संध्याकाळी विधिवत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिला घरात येण्याचे आवाहन करावे.
तसेच सायंकाळी वेळेस कधीही झोपू नये. हे स्वास्थ्यासाठी चांगले नाही. जे लोक नियमित संध्याकाळच्या वेळेस झोपतात ते लठ्ठपणाचे शिकार होतात. आजारी, वृद्ध अथवा गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी झोपल्यास चालते.
मात्र निरोगी लोकांनी संध्याकाळी झोपू नये त्यामुळे आळस वाढतो. ज्या घरातील लोक संध्याकाळी झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही.
संध्याकाळी कधीही जेवू नका. असे म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळेस कधीही जेवू नये. यामुळे पोटाच्या समस्या वाढतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments