पतीच्या आर्थिक संकट आणि पतीचे दुर्भाग्य दूर करण्यासाठी, महिलांनी करा या दिवशी उपवास, आणि बोलावा एक मंत्र…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व अडचणी एका महिन्यात तुम्हाला दूर करायच्या असतील, आपल्या घरातल्या सगळ्या अडचणींपासून सुटका तुम्हाला मिळवायची असेल तर महिनाभर हा एक उपाय अवश्य करा.

पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय केला तर तुमच्यावर, तुमच्या परिवारावर आलेल्या सगळ्या अडचणी एका महिन्याचा आत दूर होतील.

घरातल्या सर्व अडचणी लगेच दूर होतील, फक्त रोज हे एक काम करा. स्वामी कृपा होईल, यासाठी एक स्वामी उपाय करायचा आहे…..

घरातील कर्त्या पुरुषावर कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट आले किंवा त्याचे दुर्भाग्य सुरू असेल तर मग त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो.

संपूर्ण कुटुंबाला हे सर्वकाही सोसावे लागते आणि अडचणींचा सामना करावा लागतो आणि मग अशा वेळेस जर कोणता उपाय मिळाला नाही तर मग समस्या भरपूर सुरू होत असतात.

म्हणून जर महिलांनी आपल्या पतीसाठी हाय उपवास या दिवशी केला आणि याच दिवशी एका मंत्राचा जप केला.

तर पतीचे दुर्भाग्य असू द्या किंवा पतीवर आलेले कोणतीही आर्थिक संकट किंवा कोणतीही अडचण असू द्या ती हळूहळू जायला लागेल.

तर महिलांनी कोणत्या दिवशी उपवास करावा. तर महिलांनी मंगळवारच्या दिवशी उपवास करावा.

मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्य देवाला नमस्कार करून आणि आपल्या घरात नमस्कार करून देऊ पूजा करून उपवास सुरू करावा आणि संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर देवपूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपला उपवास सोडू शकतात.

तसेच या दिवशी दिवसभर फलहार करू शकतात किंवा उपवास फलाहार करून जमत नसेल तर मग एक वेळेस तुम्ही फराळ खाऊ शकतात आणि रात्री उपास सोडू शकतात अशा रीतीने आधारित इतर उपवास करतो.

तसे हे उपाय तुम्हाला करायचे आहे. आता तुम्हाला एक मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी बोलायचं आहे. हा मंत्र 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा तुम्हाला करायचा आहे.

हा मंत्र “श्री कुलदेवताय नमः”,” श्री कुलदेवताय नमः”, हा मंत्र तेव्हाच बोलेल जेव्हा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा तिच्या मंत्र माहीत नसेल.

मात्र माहिती नसल्यास फक्त “श्री कुलदेवताय नमः”, या मात्राचा जप बोलले तरी चालते.

आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा कुलदेवतेचा मंत्र माहित असेल तर मग तुम्ही त्या मंत्राचा जप करावा अशा रीतीने मंगळवारी उपवास करावा.

हे मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र जप करावा असे तुम्ही 11, 21, 51 मंगळवारी करू शकतात.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!