नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, दिवाळी धनत्रयोदशी मूठभर धन्याचा उपाय तुमची कायम भरभराट होईल..
ओम नमः शिवाय, 10 नोव्हेंबर दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. या धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा वापरलेली ही एक वस्तू ठेवा तिजोरीमध्ये, यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर निरंतर बरसत राहिल.
तसे तर धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस होय. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करत असते. धनत्रयोदशीला माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धन्वंतरी दैवतांची पूजा केली जाते.
असं मानलं जातं की, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो कुबेर देवतेच्या कृपेने आणि पैसा घरामध्ये टिकून राहतो आणि धन्वंतरी देवतेचे पूजन केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहत आणि सर्व लोक निरोगी राहतात.
मित्रांनो या दिवशी एका चौरंगावर आपण लाल कपडा अंथरून त्यावर माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धन्वंतरी देवतेची प्रतिमा आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यांची विधीवत पूजा करायचे आहे.
मग त्यांनंतर गंध पुष्प अक्षता अर्पण करायचे आहेत आणि माता लक्ष्मीला प्रिय असं लाल रंगाचा एक तरी फुल या दिवशी माता लक्ष्मी नक्की अर्पण करा. मग सर्व पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणारा तांदळाचे खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे.
मित्रांनो ही पूजा करताना एक गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा आवश्यक आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी गायीच्या तुपाचा वापर करायचा आहे, इतर कोणत्याही पशुच तूप वापरू नये. जर तुमच्याकडे तिळाच्या तेलाचा ही दिवा तुम्ही वापर करू शकता.
पण गायीच्या तुपाचा दिवा असेल तर उत्तम. सोबतच या पूजेमध्ये आपण मसाला घरी असतात त्यांची पुजा करायचे आहे आणि हे धने माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धनवंतरी देवतेला अर्पण करायचे आहेत.
मित्रांनोही सर्व पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ही पूजा उचलणार आहोत, तर त्या वेळी मात्र लक्ष्मीच्या पूजेतील एक वस्तू आपण आपल्या तिजोरीत नक्की ठेवायचे आहे.
ही वस्तू आहे आपण आता लक्ष्मीला अर्पण केलेले अक्षद होय. आपण जे तांदूळ माता लक्ष्मी पूजेमध्ये अर्पण केले आहेत त्यातील 11 तांदळाचे दाणे म्हणजेच अक्षदाचे दाणे आपण एक लाल रंगाच्या छोट्याशा स्वच्छ कपड्यांमध्ये बांधायचे आहे
आणि हे तांदूळ आपण आपले तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्स किंवा पाकिटात सुद्धा तांदळाची पुरचुंडी तुम्ही ठेवू शकता. ज्या दिवसापासून तुम्ही हे माता लक्ष्मीपासून अर्पण केलेले तांदूळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवाल.
तुमच्या घरामध्ये पैसा टिकून लागेल, जो पैसा तुमच्या घरात येत आहे, तो विनाकारण खर्च होणार नाही.
या ना त्या मार्गाने घरात धन पैसा येऊ लागेल आणि तुमचा जोडधंदा आहे व्यापार आहे तर त्या ठिकाणी गल्यामध्ये जर तुम्ही पुरसुंगी ठेवली तर तुमचा उद्योग धंदा व्यापार अधिक वेगाने चालू लागेल.
उद्योगधंद्यामध्ये व्यापारामध्ये निश्चित होईल. तर मित्रांनो हा छोटासा उपाय आपण धनत्रयोदशी नक्की करा. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबावर निरंतर बरसतराहो हीच प्रार्थना.. माहिती आवडली असेल तर लाईक करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments