नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, शुक्रवार 3 मिनिटे ऐकून तर बघ तुझ्या वाईट काळात तुला बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील..!!
श्री स्वामी महाराजांच्या हे श्री गुरुदेव दत्त याचे तिसरे रूप मानले जाते. तसेच स्वामींचीही महिमा खूप आहे,त्यामुळे आपण स्वामींच्या आवडत्या वस्तु आपल्या घरात ठेवल्या पाहिजेत.
त्या त्यांच्या आवडत्या वस्तु आपण आपल्या घरात ठेवल्यातर आपल्याला आर्थिक लाभ होईल तसेच सुख-समाधान मिळते.
तसे तर श्री स्वामी समर्थांच्या भरपूर आवडत्या वस्तू आहे,पण त्या वस्तूंपैकी एक दोन वस्तू जर आपण आपल्या घरात ठेवल्या, तर नक्कीच आपण स्वामींची सेवा करतो ती फळास येते.
याशिवाय श्री स्वामी प्रसन्न होतात. त्यांची कृपा आपल्यावर होते आणि लवकरच आपल्याला स्वामींचे अनुभव तसेच स्वामींच्या प्रचिती यायला लागतात. तर तुम्हीही स्वामींचे सेवेकरी किंवा स्वामींचे भक्त असल्यास,
छोटीसी का होईना तुम्ही स्वामींची सेवा करीत असाल तरी करत असाल तर नक्कीच ही स्वामींची आवडीची वस्तू तुमच्या घरात नक्की ठेवली पाहिजे.
कारण ही वस्तु श्री स्वामी समर्थ यांची अत्यंत आवडीची वस्तू मानली जाते. तसा तर भरपूर वस्तू स्वामींना आवडीचे आहेत,मात्र ती एक वस्तू अत्यंत आवडीचे आहे,या वस्तू शिवाय स्वामी त्यांच्या दिवस सुरू करत नव्हते,
तसेच या वस्तूची त्यांना सकाळी आंघोळ झाल्यानंतर गरज लागत असे.त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरात सुद्धा ही एक वस्तू आणून ठेवाली पाहिजे किंवा देवघरातठेवू शकता. याने श्री स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होती,
त्यांची कृपा होईल. ही वस्तू म्हणजेच स्वामींचे आवडीचे वस्तु म्हणजे,हीना आत्तर होय.हे हिना आत्तर आपल्याला आसपासच्या कोणत्याही दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल.
तेथून हे तुम्ही हिना अत्तर विकत घेऊन यायचे आहे. याची किंमत केलात पाच दहा किंवा पंधरा वीस रुपये पर्यंत तुम्हाला ही हीना अत्तराची बॉटल मिळेल,ही छोटीशी बॉटल आपल्याला आणायचे आहे
आणि आपल्या देवघरात ठेवायची आहे. देवघराचे कुठेही एका डब्यामध्ये तुम्ही ते अत्तर ठेवायचे आहे आणि दररोज सकाळी जेव्हा तुम्ही स्वामींची पूजा करतात, स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल ,तेव्हा एक थेंब घ्यायचे आहे
आणि त्यामध्ये थोडासा अष्टगंध टाकायचे आहेत, त्याचा घोळ करून ,हा हीना अत्तर आणि अष्टगंध मिश्रित तो घोळ आपल्याला स्वामींना तिळक म्हणून, लावायचा आहे.
हा एक उपाय नक्की करावा आणि ही हीना अत्तराची बाटली तुमच्या घरात असायलाच हवी. त्यामुळे स्वामी नक्की प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा होईल.तसेच त्यांचे अनुभव नक्की येतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments