सुपारीचे 4 सोपे उपाय बनवतील ‘श्रीमंत’..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  सुपारीचे 4 सोपे उपाय बनवतील ‘श्रीमंत’..

हिंदू धर्मामध्ये सुपारीमध्ये भगवान श्री गणेशाचा वास असतो आणि त्यामुळे सत्यनारायणाची पूजा असुद्या किंवा लग्न असू द्या किंवा अन्य कोणतेही होम हवन व कोणत्याही पूजा असतील,

त्या ठिकाणी तिथे भगवान श्री गणपतीचे स्वरूप म्हणून सुपारी हा सुद्धा ठेवल्या जातात आणि सुपारी यांची सुद्धा पूजन केले जाते. मात्र ही सुपारी खाण्याची सुपारी नसती, ती खास पुजेची सुपारी असते.

याचबरोबर ही खास पुजेची सुपारी आपल्याला पुढे पुजा सामग्रीच्या दुकानात आरामात उपलब्ध होत असते.

त्यामुळे तुम्हाला फक्त एक सुपारीचा असा एक उपाय करायचा आहे, हा उपाय जर तुम्ही योग्य प्रकारे केल्यास, तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो तसेच तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो

आणि तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात सात दिवसापर्यंत करायचा आहे. मग 7 दिवसानंतर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मात्र यासाठी 1 पूजेची नवीन कोरी सुपारी लागेल, नवीन कोरी म्हणजे तुम्हाला ती बाजारातून पूजा सामग्री त्या दुकानातून विकत आणायचे आहे.

मात्र ही सुपारी वापरलेली किंवा पुजेची सुपारी वापरू नये. तुम्हाला नवीन 1-2 रुपयांची सुपारी मिळते, ती पूजा सामग्रीच्या दुकानात ती आणायची आहे. मग ती पुजेची सुपारी आल्यानंतर तुम्हाला तिथे दुधाभिषेक म्हणजे दुधाने अभिषेक करून घ्यावे,

मग यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यावेत आणि त्यानंतरच तिच्या उपायांमध्ये वापर करावा. हा उपाय तुम्हाला फक्त गुरूवारच्या दिवशी करायचा आहे. मग त्यानंतर सुपारी केव्हाही आणावी

आणि तुम्ही आणून तिला घरात ठेवून घ्या आणि गुरूवारच्या दिवशी सकाळी संध्याकाळी दुपारी केव्हाही उपाय करू शकतात. सुपारी गुरूवारच्या दिवशी दुधाचा अभिषेक करून घ्यावी,

मग त्यानंतर दुपारी आपल्या देवघरात ठेवून द्यायची आहे. कोणत्याही बाजूला डाव्या हाताने किंवा उजव्या हाताला कुठेही सुपारी ठेवून द्यावी.

मग त्यानंतर 7 दिवस सलग सकाळ-संध्याकाळ कुंकू-अक्षता टाकून त्या सुपारीचे पूजन करावे आणि अगरबत्ती आणि दिव्याने तिची आरती करायची आहे. 7 दिवस तुम्ही प्रक्रिया अवश्य करावी

आणि 7 दिवस झाल्यानंतर म्हणजे 8 व्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्ही घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये कायम स्वरूपी ठेवून द्यावी. याचबरोबर तिजोरी किंवा कपाट जिथे तुम्ही तुमचे दाग-दागिने किंवा पैसा महत्त्वाचे कागदपत्र ठेवत असाल, त्या ठिकाणी सुपारी कायम स्वरूपी ठेवून द्यावी.

नंतर तिला कधीच स्पर्श करू नये, हात लावणे चुकून हात लागला, तर काही हरकत नाही. मग तुम्ही तिजोरीमध्ये किंवा दुकानात ठेवू शकता.

तसेच ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही सुपारी ठेवू शकतात हा उपाय खूप चमत्कारी आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो, नशिबाची साथ तुम्हाला मिळवून देऊ शकत नाही. तुम्ही हा उपाय नक्की करा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!