नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,चाणक्य नीती हा नितीवर आधारित ग्रंथ आहे. या ग्रंथातील उपदेश जीवन जगताना बहुमोल ठरतात. जीवन जगत असताना आपल्याला उपदेश, सल्ला करणारे विचार प्रेरणा देतात,
त्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी साध्य करू शकतो. त्या गोष्टी कशा कराव्यात, त्यामध्ये आपल्याला किती फायदा आहे, कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असा बहुमोल उपदेश चाणक्य आपल्याला करतात
एक स्वतः मोठे अर्थतज्ञ, नीतिमत्ता उपदेश करणारे म्हणून चाणक्य यांची ओळख आहे. आणि जे लोक त्यांच्या उपदेशाचे खरेच पालन करतात त्यांना त्याचे योग्य परिणाम भेटले आहेत व त्यामुळे त्यांचे यश त्यांच्या आयुष्यात कायम आहे.
या ग्रंथामध्ये मानवी जीवनाशी निगडित अशा गोष्टी आहेत, उपदेश आहेत जे आपल्या जीवनाला सामोरं जाण्यासाठी बळ देतात, प्रेरणा देतात, त्यामुळे आपलं जीवन आपण सुखी, समृद्ध करू शकतो.
चाणक्य हे खूप मोठे विद्वान नितीतज्ञ होते ज्यांनी चतुराईने चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवले.
लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलते, तिच्या आयुष्यात नवीन लोक येतात, नवीन बदल घडतात, अशी कोणती नावे आहेत ज्या मुली त्यांच्या सासरी जाऊन तिथे राज करतात. काही नावे आयुष्य घडवतात तसेच भविष्य सुद्धा.
नीतीमत्तेत हेच सांगितले आहे की अशा काही मुली ज्यांची नावे अशी असतात की त्यांना सासरी मोठेपणा, सन्मान मिळतो. मुलींची अशी सहा नावे ज्यांना सासरी खूप प्रेम, माया मिळते.
पहिले नाव जे A पासून सुरू होणारे आहे, ज्या मुलींचे नाव A पासून असतात त्यांना त्यांच्या सासरी खूप माया, प्रेम मिळते. या मुली मनाने अतिशय प्रेमळ, साध्य, सुंदर असतात.
पुढील अक्षर आहे D या नावाच्या मुली सोजवळ, समंजस, साध्या असतात. त्या मुली त्यांच्या जीवन साठीसोबत खूप प्रेमाने वागतात तसेच तिच्या सासू सासऱ्यांसोबत देखील मायेने वागतात,
त्यामुळे काळजी करणारी सून व बायको असल्याने त्या घरात सदैव लक्ष्मी नांदते व सुख असते त्यामुळे त्या मुली नेहमी सुखी असतात.
पुढचं नाव आहे M या नावाच्या मुली कधी खोटं बोलत नाहीत, पण त्या चतुराईने घरच्यांचं मन जिंकतात, घरच्यांशी प्रामाणिक वागतात. कधी लबाडी, चोरी करत नाहीत.
त्यामुळे या मुलींवर तिच्या सासरचे नेहमीच प्रेम करतात व तिची काळजी घेतात. पुढील अक्षर आहे S नावाच्या मुली नेहमी प्रेमळ असतात, त्यांचा आत्मविश्वास, आपल्या माणसांना आनंदी ठेवण, सुखी ठेवण हे त्याना चांगलं जमत.
त्यामुळे त्यांच्यावर अतिशय प्रेम करणारी सासरची मंडळी असतात. P नावाच्या मुली या अतिशय प्रेमळ, समजूतदार असतात. त्या सर्वांना समजूत घेतात व सर्वांचा सांभाळ करतात.
ज्यांच्या आयुष्यात या अक्षराच्या मुली असतात त्यांच्या आयुष्यात कायम आनंदच असतो व अडचणींवर मात करण्यासाठी बळ असते. याशिवाय, यांची एक वेगळी अशी खास ओळख बनवण्यामागे असतात .
परंतु सोबतच त्या आपल्या परिवाराला देखील प्राधान्य देतात व त्यामुळे त्यांची कसरत असली तरी प्रेमाने वागतात व त्यामुळे सासरी सर्वांच्या प्रिय असतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments