नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, रात्री झोपण्याआधी झाडूखाली दाबा चुपचाप एक वस्तू येईल, 7 पिढया पैसा कमी पडणार नाही. झाडूचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व सांगितले जाते, कारण याचा थेट संबंध आहे.
आपण झाडूने घर साफ करतो आणि माता लक्ष्मी त्याच घरात प्रवेश करते की जे घर कायम साफ असतं. त्यामुळे झाडू संबंधित अनेक उपाय आहेत आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत.
ज्यामुळे जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या समाप्त होतील. या उपायाने घरातील कलह, वादविवाद संपूर्ण नष्ट होऊन माता लक्ष्मीचा वास करत आहे.
सूर्यास्त झाल्यानंतर कधीही झाड मारू नये, कारण अशी मान्यता आहे की असं केल्याने लक्ष्मी माता नाराज होतो. रात्री घरातील कचरा देखील बाहेर टाकू नये कारण लक्ष्मी घरात बाहेर जाते.
तसेच ज्योतिष शास्त्रानुसार झाडू एकाच ठिकाणी ठेवावा. याचबरोबर, जर तुम्हाला स्वप्नात झाडू दिसल्यास तुमच्या आर्थिक नुकसान होण्याचे संकेत असतात. जर तुम्ही असे
काही स्वप्न पाहिल्यास, गाई किंवा झाडासमोर जावून क्षमा मागावी, यामुळे स्वप्नाचा दुष्प्रभाव समाप्त होतो. सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ झाडू खराब न झाल्यास तुम्हाला जर झाडू फेकून देवू वाटत नसेल.
तरीही तो फेकून द्या कारण त्या झाडूत अनेक नकारात्मक गोष्टी असतात. याशिवाय जास्त जुना किंवा तुटलेला झाडू घरांत ठेवू नये. नवीन झाडू शनिवारच्या दिवशी वापरायला सुरुवात करावी.
असं केल्यास घरात धन आणि खुशीची वृद्धी होईल. तसेच जसे तुम्ही धन आणि पैसा लपवून ठेवता त्याच प्रकारे झाडू कोणालाही सहज दिसणार नाही अशा जागी घरात लपवून ठेवत जावा. झाडू ठेवण्याची योग्य दिशा उत्तर, पश्चिम आहे.
मित्रांनो स्वयंपाक घरात झाडू ठेवू नये. तसेच खरखाटे झाडूने कधी साफ करू नका असं करून तुम्ही लक्ष्मी मातेचा आपण अपमान करत आहात. झाडूला जाणून बुजून पाय मारू नये, कारण झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो.
झाडूला कधी उभे करून ठेवू नये आणि सफाई करून झाल्यावर ती झाडून साफ करून असं केल्याने तुमचे संकटे येत नाहीत. तसेच चुकून सुद्धा झाडून हे कुणालाही मारू नये.
मित्रांनो नव्या घरात प्रवेश करतेवेळी नव्या झाडूने प्रवेश करावा हे शुभ मानलं जातं म्हणून जुन्या झाडू तिला घरातील झाडू नवीन घरात नंतर आणावा. काही दिवसांनी वापरून तो फेकून द्या किंवा त्यांनाच महालक्ष्मी मंदिराला दान तुम्ही करू शकता.
अजाणतेपणे लहान मुले घरातील झाडून घेऊन कचरा काढत असतील तर तुमच्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत हे संकेत असतात. रात्री मुख्य दरवाज्यात आज झाडू आडवा दरवाजे ठेवावा.
जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घरात येत असेल तर ती बाहेर जाईल. मात्र दिवसा या जागी झाडू ठेवू नका.
रात्री झाडू ठेवताना त्यांनी खालील दोन चार दाणे जीरा घालून ठेवा आणि रोज सकाळी या जीरा सोबत घर साफ करून ते कचरा टाका, त्यामुळे जीवनातील धन संबंधित अडचणी दूर होतात.
तसेच झाडूच्या मुठीस लाल किंवा सफेद रंगाचा धागा बांधा,कारण यामुळे माता लक्ष्मी माता स्थिर राहते.तसेच जर घरातून एखादी व्यक्ती महत्वाच्या कामासाठी बाहेर पडल्यास, लगेच झाडू मारु नये ,कारण यामुळे बाहेर गेलेल्या व्यक्तीच्या कामात यश मिळत नाही.
नवीन घरात प्रवेश करताना, नवीन झाडू घरात ठेवुन ,मग गृहप्रवेश करावा, यामुळे घरात सुख-समृद्धी येईल.
याशिवाय जर तुमचे जीवनात खूपच कष्ट व अडचणी निर्माण होत असतील, तर 3 झाडू घेऊन ,ते झाडू पहाटे आपल्याला कोणी पहाणार नाही, अशा वेळी एका मंदिरात गुपचूप ठेवून यावे.
यासाठी एक दिवस अगोदरच आणून ठेवावे त्यामुळे तुमच्या सर्व बांधा व कष्ट दूर होतील आणि तर जसे जसे मंदिर साफ होईल, तसे तुमच्या जीवनात दुःख,क्लेश कमी होत जातील.
पण हे दान तुम्हाला गुप्तदान म्हणून करायचे आहे. झाडू नेहमी कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही, अशा ठिकाणी ठेवावा ,कारण झाडू इतरच्यां दृष्टीस पडल्यास आपल्या घरात कलह निर्माण होत असतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments