नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 9 नोव्हेंबर रमा एकादशी वसुबारस उच्चकोटीची सेवा अखंड लक्ष्मीप्राप्ती, घरात पैसा स्थिर.
दुःख जेव्हा असह्य होत असते,वेदना खूप त्रासदायक होतात, तेव्हा रात्र गडद अंधार येतो तेव्हा समजून घ्या की, लवकरच सुखाची सकाळ सुरू होणार आहे. आज सकाळपासून असाच काहीच सकारात्मक काळ या 5 राशींच्या जीवनात येणार असून, यांच्या नशिबा बदलणार आहे.
त्यामुळे आपले भाग्य 9 नोव्हेंबर सकाळपासून अचानक चमकून उठेल.आता जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे समाप्त होणार आहे. जीवनातील अनेक समस्या आत्ता समाप्त होणार असुन, आपल्या जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार आहे.
आता भाग्याची साथ प्राप्त होणार असून, भगवान भोलेनाथ आशीर्वाद आपल्याला लाभनार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा दुःख दारिद्र्य आणि संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे आणि आता एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहे.
कारण दुःख कितीही मोठे असले तरी, त्याचा एक दिवस नक्की अंत होत असतो. तसाच काहीसा अनुभव आपल्याही वाट्याला येणार असून,या काळात सुखाचे दिवस येणार आहेत. मानसिक ताण-तणाव
आणि आर्थिक अडचणी आणि वारंवार येणाऱ्या पैशाचा समस्या दूर होणार आहेत.तसेच आता यश प्राप्तिच्या नव्या काळात आपल्या जीवनात होणार आहे.
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि अश्विन कृष्णपक्ष पक्षात येणारी एकादशी विशेष महत्व पुर्ण मानली जाते.
हा दिवस भगवान विष्णू किंवा विठ्ठलाला समर्पित मानला जातो. या वेळी एकादशीला अद्भुत संयोग बनतं असुन या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.
1.वृषभ राशी: वृषभ राशीवर माता लक्ष्मीचा यांची विशेष कृपा बसणार आहे. एकादशीला सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून आपल्या जीवनात सुखाची सुंदर सकाळ होणार आहे.
हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता समाप्त होतील आणि धनलाभाचे येणार आहेत.
2. कर्क राशी: कर्क राशीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बसणार आहे. हा एकादशीला सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणू शकतो.व्यवसायात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
व्यवसायातून आर्थिक प्रगतीमध्ये वाढवणार आहे. मागील अनेक दिवसापासून अडलेली कामे या काळात पूर्ण होतील. नवीन सुरू केलेली कामे प्रगती पथावर असणार आहेत. त्या काळात आपल्या धनसंपत्ती आणि लोक सहभाग यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. काळ सर्व दृष्टीने अनुकूल असल्याचे संकेत आहेत.
3. कन्या राशी: कन्या राशीच्या जीवनात आनंद संकेत आहेत. जीवनातील दुःखाचा काळ आता संपत संपणार आहे .पारिवारिक जीवनासाठी आकार विशेष अनुकूल ठरणारा आहे. हा काळात सकारात्मक परिणाम आपल्या कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे.
सांसारिक सुखात वाढवणार आहे. करिअरमध्ये आपल्या योजना सफल होतील. आर्थिक प्रगतीचे नवे स्रोत उपलब्ध होणार आहेत, या काळात मानसिक ताण-तणावापासून मुक्त होणार आहात.
4.तुळ राशी: तुळ राशींच्या लोकांवर लक्ष्मीच्या विशेष कृपा होणार असून, येणारा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. तसेच लाभ होण्याचे संकेत आहेत. इथून पुढे नशीब नवी कलाटणी देणारा असून भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे.
आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. नव्या आर्थिक लाभ होणार आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत तसेच बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल.
5. कुंभ राशी: कुंभ राशीवर एकादशीपासून अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असुन, विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार आहे. त्यामुळे आता भाग्य बदलण्याची वेळ लागणार नाही. जीवनातील नकारात्मक काळात समाप्त होणार आहे.
प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल. याशिवाय या काळात शुभ प्रभावाने आपला भाग्योदय घडून येवू शकतो. घर परिवारात सुख समाधान आणि वैभवाचे दिवस येणार आहेत.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments