पितृदोष कसा ओळखावा? पितृदोषाची लक्षणे कोणती? समजुन घ्या तुम्हाला पितृदोष आहे..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  पितृदोष कसा ओळखावा? पितृदोषाची लक्षणे कोणती? समजुन घ्या तुम्हाला पितृदोष आहे..

29 सप्टेंबर 2023 पासून पितृपक्ष पितृपंधरवडा सुरू होत आहे. पौर्णिमेच्या दिवशी अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते. यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात.

त्यामुळे पितृपक्ष सुरू झालेले आहे आणि मग त्या पितृपक्षात आपण तिथीनुसार आपल्या सर्वांच्या घरी आपल्याला घरी श्राद्ध करीत असतो.परंतु श्राद्ध करतांना आपण ती श्रद्धेने आणि विश्वासाने करायला पाहिजे, तरच आपली पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात.

तसेच जर या श्राद्धमध्ये फक्त जेवण केला,तसेच त्यांना घास टाकला असे घाईगडबडीत केल्यास तुमची पितृदोषापासून मुक्ती होत नाही, म्हणून तुम्हाला श्रद्धेने श्राद्ध करायचे असतात. कारण पितृ सुद्धा देव असतात,

पितृदेवांना नमस्कार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. याचबरोबर, हिंदु धर्मातील शास्त्रानुसार,या पितृपक्षात खास करून श्राद्ध करताना ज्या आपण जेवण करतो, त्यामध्ये कोणते पदार्थ पितृना हा अतिशय प्रसन्न करीत असतात आणि आपण ते पदार्थ आवर्जून करायला पाहिजे, याचे काही नियम सांगितले आहेत.

याशिवाय, सर्वात महत्त्वाचे ब्राह्मण पूजन, ब्राह्मण भोजन आणि पिंड प्रधान किंवा श्रद्धांची मुख्य कृती आहेत, त्यातही ब्राह्मण भोजन व कुटुंब नातेवाईक यांनी भोजन घेणे महत्त्वाचे समजले जाते.

श्राद्धपक्ष यांच्या स्वयंपाकही शास्त्राने सांगितल्यानुसार असावा, त्यात खास करून खीर, भात,आळू,भाज्या, चटण्या, कोशिंबीर, पोळी, वडे, लाडु, तूप, वरण, जवस तीळ यांचा समावेश असला पाहिजे.

काही ठिकाणी दुधात तांदूळ घालून त्याची खीर करीत असतात, तर काही ठिकाणी गव्हाची खीर करतात. त्यामुळे श्राद्धपक्षाच्या दिवशी, घरच्या देवाचे नैवेद्य देवस्थानचे ब्राह्मण व पितृस्थानी ब्राह्मण यांना जेवायला वाढताना कढी, लिंबु आणि मीठ हे वाढत नाही.

कारण पितरांना भाजलेले आणि तळलेले पदार्थ आवडतात, त्यामुळे म्हणून त्यांना उकडलेले,आंबट व खारट पदार्थ आवडत नाहीत,असे आपल्याकडे समजले जाते, त्यामुळे कडी लिंबू व मीठ हे पदार्थ आधी वाढत नाही.

ब्राह्मणांच्या भोजना बरोबरच स्वयंपाकाच्या सुवासाने आपली की तृप्त होत असतात. स्वयंपाकात वापरले जाणारे पदार्थ भाजतांना, तळताना सुवास त्यांना आवडतो. फळांमध्ये केळी, आंबा, फणस, डाळिंब, खजूर दाक्षे,

नारळ आदी हे फळ पितरांना आवडत असतात.याशिवाय काकडी,दोडकी, खजूर, चिंच तसेच आले, सुंठ आणि मुळा, लवंग वेलदोडे, पत्री, हिंग, गूळ,ऊस आधी आपण जेवणात वापरायला पाहिजे, असे शास्त्रकारांनी मत आहे.

या बरोबर गाईचे दूध, दही आणि तुप तसेच म्हशीची लोणी आणि न काढलेले ताक तूप वापरावे, असे सांगितले जाते. याबरोबर ज्या मृत आत्म्याससाठी आपण श्राद्ध करीत आहोत, त्याचा एखादा आवडीचा पदार्थ जेवणामध्ये असायलाच पाहिजे.

याशिवाय विविध प्रदेशामध्ये स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने श्राद्ध करत असाल,तर श्राद्धामध्ये दोन गोष्टींचा समावेश त्यात आवश्यकतेनुसार करावा.

यातील पहिली गोष्ट म्हणजे पितरांचा आवडता पदार्थ म्हणजे की आपल्या आजी-आजोबा किंवा आई-वडील असतील त्यांच्या आवडता पदार्थ ठेवावा आणि दुसरा पदार्थ म्हणजे गव्हाची खीर किंवा तांदूळ टाकून बनवलेली खीर, आपण आवश्यकतेप्रमाणे करावी.

त्यामुळे हे वरील पदार्थ तुम्ही या पितृपंधरवडामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य म्हणून दाखवू शकता. याशिवाय यातील काही पदार्थ शक्य नसल्यास तुम्ही साधी भाजी- भाजी किंवा वरण-भात सुद्धा करू शकता.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!