नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्रावण महिन्यात या 4 वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका, नाहीतर..
ओम नमः शिवाय, चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना श्रावणाचे वेध लागतात. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळा आहे. मात्र यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावणी सोमवार होय.
शिवपूजन यासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. विशेषतः या महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि त्याचा तत्काळ फळ मिळत असे म्हणतात.
भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभतं आणि आर्थिक समस्याही दूर होतात. याशिवाय, श्रावण महीना महादेव शंकराला प्रिय असल्याचं कारण म्हणजे या महिन्यात पार्वतीदेवीनी शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठा तप केलं होतं, असं सांगितलं जातं.
श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिव जलाभिषेक, रुद्राभिषेकाला देखील ही विशेष महत्त्व आहे. शिव पूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ 1 बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचा पुण्य प्राप्त होतो असं सांगितलं जातं.
त्याशिवाय शिवप्रतिका पैकी 1 असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जातात. या महिन्यामध्ये जिथे एका बाजूला पाऊस आणि हिरवळ असते तर दुसरीकडे संसर्ग आणि आजारांची देखील भिती असते.
त्यामुळे या काळात कमजोर शरीरामुळे अनेक लोकं आजारांना बळी पडतात. यासाठी अशा वातावरणात खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. आयुर्वेदात देखील श्रावण महिन्यात काही पदार्थ वर्जित करण्यात सांगितले आहे.
आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा सात्विक भोजनाचा सल्ला देण्यात आला आहे, यासाठी या महिन्यात अनेक जण लसूण, कांदा आणि मांसाहार खाणं सोडतात. तसेच श्रावणात दूध पिणे हे त्रासदायक होऊ शकतो,
त्यामुळे या महिन्यात भगवान शंकरावर दुधाचा अभिषेक करण्याची मोठी परंपरा आहे. पण या मागचा वैज्ञानिक कारण पाहिला तर या वातावरणात दूध प्यायल्याने पित्त वाढत. त्यामुळे दुधाऐवजी दही खाणं ही गुणकारी मानला जात.
तसंच दिवसात वातावरण जास्त अशुद्ध असतं, त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यताही जास्त असते. परिणामी आपल्याला पोटाचे विकार होऊ शकतात, म्हणूनच शास्त्रानुसार श्रावणात दूध घेणे वर्जित मानले जाते.
पण तुम्ही भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करू शकता. तसेच या सीजनमध्ये वांगी खाऊ नये कारण पावसात वांग्यावर किडे पडण्याचे प्रमाण जास्त असते. श्रावणात मटण, मासे, कांदा आणि लसूण खाण्यास मनाई केली जाते.
तामसिक प्रकारच्या भोजनाने अध्यात्माच्या मार्गात बाधा येऊ शकते, त्यामुळे श्रावणात जास्तीत जास्त व्रत करावे आणि पुण्य संचय करावा.
यामुळे आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येईल. याशिवाय, श्रावणात हिरव्या पालेभाज्यामुळे हे शरीराला अनेक त्रास उद्भवतात, अशा भाज्या खाल्ल्याने पोटदुखी आणि इतर समस्याही उद्भवतात. या दिवसात आपली पचनशक्ती मंदावते त्यामुळे सावनात काही नियमांचं पालन केलं जातं.
या दिवसात जास्तीत जास्त जप, पूजा, व्रत आणि उपवास-उपासना करण्यात वेळ व्यतीत करावा. तसेच श्रावणात पांढर आणि काळ वस्त्र चुकूनही परिधान करू नये. तसेच अतिशय गरज असल्याशिवाय पैसे उधार देणं सुद्धा धोक्याचे ठरू शकत.
तुम्हाला तुमच्या जीवनात जास्तीत जास्त आनंदी आणि समाधानकारक राहण्यासाठी श्रावणात शिवशंभु मंदिरात रोज दर्शनासाठी जावे. शक्य असल्यास पारायण करावे आणि तसेच श्रावणी सोमवारी विश्वास ठेवावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments