येत्या 24 तासात मनातील ईच्छा 1001% पुर्ण होईल..!! दिवाळी दिवशी ऐक..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  येत्या 24 तासात मनातील ईच्छा 1001% पुर्ण होईल..!! दिवाळी दिवशी ऐक..

समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी प्रगट झाली तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस होय. याशिवाय, भगवान श्रीराम जेव्हा वनवासातून परत आले तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस.

लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रगट झाली त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दोन दिवस अगोदर समुद्रमंथनातून धन्वंतरी देव प्रगट झाले हो,ते त्याहातात अमृताचा कलश होता त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याचे विधान आहे.

या चांगले आरोग्य आणि त्यासाठी आपण या दिवसापासूनच काही उपाय करायचे आहे. आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत ज्यामुळे महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करून आणि घरात स्थायी निवास करेल.

अश्या काही गोष्टी आहेत असे जे आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज करायला हवे. दिवाळीच्या सणाला लोक सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी विविध उपाय करतात. सणावाराला आंघोळ करण्याची आणि दान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे.

आपल्या ज्योतिष शास्त्रात. संकटांना दूर करण्याचे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत, जे करायला खूप साधे वाटत असले तरी ते कमालीचा फरक देणारे असतात. याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर चमत्कारिक असतो.

असाच एक उपाय शास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे. या उपायांमुळे आपल्या घरातले सर्व वातावरण आनंदमय होऊन घरात सुख समृद्धी आणि पैशाची आवक वाढते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींचे स्वास्थ नेहमी उत्तम राहते.

जीवनात कधीच स्वास्थ संबंधी अडचणी येत नाहीत. यासारखे अनेक फायदे होत असतात. या उपायांमध्ये आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दाराला एक वस्तू बांधायची आहे. त्यामुळे आपल्या घरावर कोणतेही प्रकारचे वाईट संकट किंवा कोणतीही समस्या,

अडचण घरात येणार नाही .कारण त्या वस्तूमध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा आहे की त्यामुळे या सर्व वाईट शक्तीचा विनाश करून त्याना घरात प्रवेश करु देत नाही.

मग परिणामी आपल्या घरात बरकत राहण्यास मदत होते तसेच सुख-समृद्धी राहून, नकारात्मकता वाईट शक्ती घरात टिकू शकणार नाही.हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त घराच्या मुख्य दरवाजाच्या कोणत्याही बाजूला बाहेरून एक तुरटी बांधायची आहे.

ही तुरटी तुम्हाला बाजारपेठ मध्ये किंवा कोणत्याही मसाल्याचा दुकानांमध्ये सहज आणि कमी किमतीत उपलब्ध होईल.मग ही तुरटी आणल्यावर तिला स्वच्छ करून एका काळ्या कपड्यात तिला बांधायची आहे.

मग ही तुरटी बांधल्यानंतर सरळ आपल्या घराच्या बाहेर जाऊन आपल्या मुख्य दाराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बाहेरून व्यवस्थित बांधुन घ्यावी. या एका साध्या उपायामुळे आपल्या घरात कधीच वाईट ऊर्जा निर्माण होत नाही किंवा वाईट शक्‍ती प्रवेश करत नाही.

याशिवाय आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा येत नाही,कोणत्याही प्रकारची संकट प्रवेश करू शकणार नाहीत आणि त्यामुळे घरात सकारात्मकता आणि दैवी शक्ती राहण्यास मदत होईल. मग परिणामी घरात सदैव बरकत आणि सुख-समृद्धी राहते.

पण ही तुरटी कायम स्वरूपी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधायचे आहे .तिला कधी बदलायचं नाही किंवा सोडायचे नाही.नाहीतर हा उपाय केल्याचा तुम्हाला नक्की लाभ मिळनार नाही.

त्यामुळे ती तुरटीमध्ये, बाहेरील सर्व प्रकारच्या वाईट आणि तांत्रिक गोष्ट शोषुन घेण्याची क्षमता असल्याने , कोणत्याही प्रकारची वाईट आणि तांत्रिक शक्तीचा परिणाम आपल्या घरावर होणार नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!