14 जून 2022 वटपौर्णिमा चुकूनही या वेळेत करू नका वडाची पूजा….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ओम नमः शिवाय, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.

सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी.

तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी.

या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.

वट पौर्णिमा दरवर्षी मे महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी वट पौर्णिमाचा सण मंगळवारी 14 जून रोजी आहे. या व्रतामध्ये विवाहित महिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह वटवृक्षाची पूजा करते,वट पौर्णिमा दरवर्षी मे महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.

यावेळी वट पौर्णिमाचा सण मंगळवारी 14 जून रोजी आहे. या व्रतामध्ये विवाहित महिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह वटवृक्षाची पूजा करते आणि वटवृक्षाला 108 वेळा प्रदक्षिणा मारते.

वट पौर्णिमा व्रत वट सावित्री व्रतानंतर 15 दिवसांनी येते. महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या काही राज्यांमध्ये विवाहित स्त्रिया ज्येष्ठ अमावस्येऐवजी ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्री व्रत ठेवतात.

आणि वट पौर्णिमा व्रताची पूजा देखील वट सावित्री व्रत प्रमाणेच करतात. वट पौर्णिमा व्रत आणि वट सावित्री व्रत सारखेच आहेत, दोन्ही व्रतामध्ये वटवृक्षाची पूजा केली जाते. वट पौर्णिमेचा व्रत केल्याने अखंड सौभाग्य आणि पतीचे दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते.

14 जून मंगळवार या दिवशी वटपौर्णिमेचा सण आलेला आहे. या दिवशी पौर्णिमा तिथी ही 13 जून सोमवार या दिवशी रात्री 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथी समाप्त होईल.

14 जून सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी. आता या दिवशी आपण वडाची पूजा नक्की कोणत्या मुहूर्तावर करायची व कोणत्या मुहूर्तावर आपण चुकूनही पूजा करायची नाही, हे आजच्या लेखातमध्ये जाणून घेणार आहोत.

प्रथम पाहू याची कोणत्या वेळेत महिलांनी या दिवशी वडाची पूजा चुकूनही करायची नाही.मित्रांनो 14 जून मंगळवार या दिवशी सकाळी 08:51 पासून ते सकाळी 10:57 पर्यंत यमघंट असणार आहेत.

म्हणजे हा अत्यंत अशुभ काळ समजला जातो. चुकूनही महिलांनी यादी या वेळेत वडाची पूजा करायची नाही. त्यानंतर जे लोक राहू काळ मानतात तर हा राहुकाळ दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी पासून ते 5 वाजून 35 मिनिटांनी पर्यंत असणार.

या वेळीसुद्धा जे लोक राहू काळ मानतात त्यांनी पूजा करायची नाही. इतर लोक या दिवशी यमघंट सोडून सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी पर्यंत कोणत्याही वेळेत पूजा करू शकतात.

मात्र त्यातल्या त्यात मित्रांनो शुभमुहूर्त आहे अभिजित मुहूर्त ज्याला आपण म्हणतो, जो शुभमुहूर्त पूजेसाठी खूप चांगला आहे.

तो मुहूर्त सकाळी 11 वाजून 53 मिनटं पासून ते दुपारी 12 वाजून 49 मिनिटे पर्यंत मित्रांनो हा या दिवशीचा वडाची पूजा करण्यासाठीचा अत्यंत शुभमुहूर्त आहे शक्य असेल, तर या वेळेतच महिलांनी वडाची पूजा करायचे आहे.

याशिवाय माहिती आवडली असेल तर लाईक करा…अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!