नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
14 जून मोठ्या मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आहे. या दिवशी महिलानी या दिवशी चुकून सुद्धा करू नयेत नाहीतर त्याच्या उपवास त्यांच्या तार्थ पूर्ण फळ त्यांना प्राप्त होत नाही.
सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलानी बाहेर जाऊन वडाची पूजा करणे शक्य होत नाही. त्या महिला चहाची फाटी घरी घेऊन येतात.
फांदी घरी आणून त्याची पूजा करतात.
हि अत्यंत चुकीची पद्धत आहे. कारण आपल्या हिंदू संस्कृती मध्ये निसर्गाचे जतन करायला सांगितलेले आहे निसर्गाचा न्हान करायला नाही. शास्त्रामध्ये वडाच्या झाडाला पवित्र मानल गेल आहे.
पृथ्वीवर सर्वात जास्त काळ टिकणारा हा वटवृक्ष आहे. त्यामुळे बटपीस आपण या झाडाची फांदी न तोडता बाहेर जाऊन जिथे वडाचं झाड आहे तिथे जाऊन त्याची विधिवत पूजा करायची आहे.
जर तुम्हाला बाहेर जाण अगदीच शक्य नसेल तर तुम्ही वडाचे रोप आणू शकता ते रोप आपल्या घरातील कुंडीत लावून त्याची पूजा करू शकता. पूजा झाल्यावर तुम्हाला रोपटं घरात किंवा घरा जवळ ठेवण शक्य नसेल, तर बाहेर कुठेही योग्य जागेत या रोपाची लागवड करू शकता.
कारण, लक्षात घ्या वडाच्या झाडाची फांदी तोडून आपल्या घरी आणून त्याची पूजा करू नका. यामुळे कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही या बनाचे, उपवासाच कोणतेही फळ तुम्हाला मिळणार नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी महिलानी काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची साडी चालू नये. यासोबत पांढऱ्या रंगाच्या बांगडया किंवा काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा या दिवशी महिलांनी परिधान करू नयेत.
या दिवशी शरीर शुद्ध करणारच आहोत. सोबतच मनाची शुद्धी देखील करायची आहे. आपण या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात आणू नयेत, वाईट विचार मनात आणू नयेत.
एखाद्याच वाईट व्हावे, अशी भावना मनात आणू नये. परंतु खासकरून या दिवशी आपण कोणाला अपशब्द बोलू नयेत, कोणाची निंदा करू नये, वडीलधाऱ्यांना अपमानित करू नये, त्यांचा अनादर करू नये.
घरातील पुरुषांनी सुद्धा या दिवशी काळजी प्यायची आहे कि महिलाना अपशब्द बोलू नये त्याचा अपमान करू नये.
तस तर कोणत्याच दिवशी महिलांचा अपमान करू नये कारण महिलांना साक्षात लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे. त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीचा अनादर करू नये, तिला वाईट शब्द बोलू नयेत.
तर या होत्या काही छोटया-छोटया गोष्टी ज्या आपण वटपोर्णिमेस चुकून सुद्धा करू नयेत. जर आपण या नियमांचे पालन केलं. या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण केलेल्या प्रतार्थ संपूर्ण फळ आपल्याला मिळेल.
आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव बरसत राहील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments