नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
14 जून मोठ्या मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आहे. विवाहित महिलांनी या दिवशी आपल्या पतीला ओवाळून ही एक वस्तू घराबाहेर टाकावी, घराबाहेर फेकल्यास पतीचे वाईट वेळ किंवा कोणत्याही प्रकारचे दुर्भाग्य दूर होते.
पतीवर कोणतेही संकट समस्या येत नाही. सर्वांना माहीतच आहे की, वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला व्रत करतात आणि त्या पूजा पाठ करतात, मंत्र जप करतात वडाच्या झाडाची पूजा करतात.
अशी मान्यता आहे की, या दिवशी विवाहित महिलांना त्यांच्या पतीचे दीर्घायुष्य वाढते आणि तोच पती 7 जन्मी मिळो अशी काही मान्यता असते.
वटवृक्षाला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. देव वर्षानुवर्ष वडाच्या झाडाची रक्षा करतात. वडाच्य झाडातील मुळात ब्रम्हाचा आणि वडाच्या झडात भगवान शंकराचा वास असतो असे सांगितले जाते.
सुवासिनींनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला कुंकू वहावे. चणे, गुण आणि तुप अर्पण करावे. झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. वडाच्या झाडाच्या पानांचा हार घालून वटसावित्रीची कथा ऐकावी.
वडाच्य झाडाला १०८ वेळी फेरी मारावी. यावेळी हळद लावलेला दोरा झाडाला लावावा. त्यानंतर सावित्रीमातेची आराधना करून अर्घ्य दान करावे.
परंतु मित्रांनो या दिवशी खास करून विवाहित महिलांनी पतीला ओवाळून किंवा एक वस्तू पतीवरून ओवाळून घराच्या बाहेर नेऊन टाकली तर पतीवरचे आलेले जेवढी संकट आहे समस्या आहे.
वाईट वेळ आहे ती सुद्धा त्या वस्तू बाहेर जाते, अशी सुद्धा मान्यता आहे. तर सगळ्यांना माहीत आहे की, 14 जून मंगळवार या दिवशी वटसावित्री पौर्णिमा आहे. वटपौर्णिमा आहे.
तर या दिवशी संध्याकाळी 6-7 वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो. त्या वेळेस तुम्हाला 1 ताठ तयार करून घ्यायचा आहे आणि त्यात 1 दिवा ठेवा आणि दिवा लावून घ्या.
मग पतीला कुठेतरी बसवा, खुर्चीवर बसवा सोफ्यावर बसला. जमिनीवर बसला तरी चालेल. मग त्यानंतर पतीची ओवाळणी करा. आपण इतर ओवाळणी करतो, तसे करा आरती करा, टिळा लावा.
कुंकवाचा टिळा लावा आणि आरती करा, बस अशी मांडणी करून घ्या आणि त्यानंतर एक मूठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. ते तांदूळ उजव्या हातात महिलांनी घ्यायचे आहे.
आणि पतीला समोर बसवून जसं आरती ओवाळू घड्याळचा काटाच्या दिशेने तसाच तीन वेळेस ते मूठ आपली पतीवरून फिरवायचे आहेत.
तीन वेळेस फिरवल्यास मग त्यानंतर तांदूळ घेऊन आपण घराबाहेर एका साईडला कुठेतरी इतर पक्षांसाठी घराबाहेर जाऊन ते तांदूळ टाकायचे आहे. तुम्हाला हा उपाय या दिवशी महिलांनी करायचा आहे.
तर नक्की तुमची जेव्हा ही सकाळी दुपारी वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही छोटासा काम करा नक्की आणि तुम्हाला फरक जाणवेल…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments