2024 पर्यंत या 3 राशी वर शनीदेवाची राहील कृपा अमाप पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, ज्योतिष शास्त्रानुसार, 2024 पर्यंत या 3 राशींवर भगवान शनीदेवाची राहील कृपा, मिळेल अमाप पैसा आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बद्दलत असतो, त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो.

कर्म फळ देणारे शनिदेव 29 एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश केला व ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेव एका राशीतून दुसर्‍या राशीत संथगतीने प्रवेश करतो आणि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी त्यांना सुमारे अडीच वर्ष लागतात, त्यामुळे शनिदेवाला सुमारे 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केलेल्या आहे.

ते 12 जुलै पर्यंत तिथेच राहते. त्यानंतर काही दिवसांनी ते कुंभ राशीत प्रवेश करतील आणि 2024 पर्यंत कुंभ राशीत राहतील. सर्व राशींवर प्रभाव पडेल, परंतु हे राशि परिवर्तन 3 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकतो.

त्यामुळे या काळात या 3 राशींच्या धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. व्यापारी वर्गाचं कामकाज सुरळीत चालेल. शत्रूवर विजय प्राप्त कराल.

1. मेष राशी: मेष राशीच्या लोकांसाठी शनी ग्रहाचे राशी परिवर्तन लाभदायक ठरू शकत. कारण तुमच्या अकराव्या भावात शनिदेवाचा प्रवेश झालेला आहे, त्यामुळे आता तुमची चांगली कमाई करू शकता.

तसेच या काळात तुम्ही अनेक नवीन स्त्रोतातून पैसे देखील या काळात मिळतील. व्यवसाय, करियरमध्ये अपेक्षित यश मिळू शकतो. दुसरीकडे शनिदेव तुमच्या घराचा स्वामी आहे, यामुळे या वेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रचंड प्रगती होऊ शकते आहे.

उत्पन्नात वाढ होईल. नोकरदार व्यक्तींचा पगार आणि व्यावसायिकांचा नफा वाढेल. व्यावसायिकांना उत्तम व्यवसाय मिळू शकेल. नव्या मार्गानं उत्पन्न सुरू होईल. जॉब बदलण्यासाठी इच्छुक असलेल्यांना नवा जॉब मिळेल.

2. वृषभ राशी: तुमच्या राशींत शनिदेव दहाव्या भागात प्रवेश करत असून 2024 पर्यंत तिथेच राहणार आहे. ज्योतिष शास्त्रत याला कार्यक्षेत्र आणि नोकरीचे स्थान असे म्हणतात, यावेळी व्यवसायात चांगले पैसे कमवू शकतात.

करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळू शकत. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल, म्हणजे तुम्हाला समाजात मान प्रतिष्ठान मिळेल. नवीन कल्पना येऊ शकते, यश मिळेल. त्याच बरोबर नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लागेल.

तसेच तुमच्या नवव्या घराचा स्वामी शनी ग्रह आहे, त्यामुळे या वेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. यासोबतच रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि शनी यांच्यात मैत्री भाव आहे, यामुळे हे राशि परिवर्तन शनिदेवांचे राशि परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

3. धनु राशी: शनिदेवाचे राशी परिवर्तन होताच तुम्हा लोकांना साडेसाती पासून मुक्ती मिळाली आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातील यश मिळेल. दुसरीकडे शनी ग्रह तुमच्या तिसऱ्या ग्रहांमध्ये राहील.

या काळात तुम्ही तुमच्या करियरमध्ये आणि कार्यक्षेत्रात वाढ होईल. याशिवाय, शत्रूवर विजय मिळवून कार्यक्षेत्रात प्रगती होईल. जर तुम्ही शनीदेवाच्या संबंधित लोखंड, दारू यांचा व्यवसाय करत असाल.

किंवा करू इच्छित असाल तर हा काळ त्यांच्यासाठी फायदेशीर आहे म्हणजे तुम्हाला नवीन ऑर्डर मधून चांगले पैसे मिळत राहतील,या दरम्यान, तुम्ही नीलमणी घालू शकता, जे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!