29 जुलै, श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी करा हे 1 काम, घरातील सर्व वाईट शक्ती नष्ट होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपल्या जीवनात आपल्या असापासची किंवा घरातील प्रत्येक वस्तू आपल्यावर एक प्रभाव टाकत असते. काही सकारात्मक टाकतात तर काही नकारात्मक प्रभाव पडत असतात.

त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगितले आहे की,कशा प्रकारचा फोटो कोणत्या दिशेला लावल्यास,आपल्याला जास्त फायदा होत असतो,तसेच कोणत्या प्रकारच्या फोटो ठेवल्यास, आपल्या घरावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे ये श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी हा उपाय नक्कीच करा..

29 जुलै शुक्रवार पासून हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा पवित्र महिना सुरू होत आहे. तो म्हणजे श्रावण महिना. तुमच्या घरामध्ये 1 छोटीसे काम श्रावण महिना सुरू होण्याआधी करायचा आहे.

मित्रांनो हा पवित्र पावन महिना समजला जातो. बरेच लोकं महिनाभर कोणतेही व्यसन करत नाही. तर या नियमांचे पालन करतात. महादेवाचे सोमवारचे व्रत करतात, असे बरेच नियम आहेत आणि बरेच काम आहेत जे महिनाभर केले जातात.

परंतु मित्रांनो श्रावण महिना आधी आपण आपल्या घरामध्ये छोटीशी काम केले तर आपली घर पवित्र होईल, शुद्ध होईल आणि आपल्या घरातून सर्व दोष नष्ट होतील. घरातील सर्व वाईट शक्‍ती नष्ट होईल.

बरेच लोक नॉनव्हेज खातात. श्रावण महिना लागला की, नॉनव्हेज बंद करतात. पण त्यांच्या घरी शुद्ध होत नाही, त्यामुळे म्हणून त्याच घर शुद्ध होण्यासाठी.

आणि आपल्या घरातली वाईट शक्ती वाईट दोष सर्व दूर होण्यासाठी त्यासाठी ही छोटीशी काम तुम्हाला करायचे आहे कधी छोटे काम आहेत.

हे काम करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता लागेल. तर यातील पहिली गोष्ट म्हणजे गोमूत्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात असलेली हळदीची पावडर. जी आपण दररोज स्वयंपाकात वापरत असतो.

एका वाटीमध्ये थोडीशी 1-2 चम्मच गोमूत्र घ्यायचे आहे आणि त्या गोमूत्रामध्ये तुम्हाला चिमूटभर मीठ टाकायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्या बोटात एकत्रित करून त्या गोमूत्र आणि चिमूटभर हळदला एकत्रित करून घ्यायचा आहे.

मग व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर तुम्हाला ते गोमूत्र मिश्री हळद आपल्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक भिंतीवर आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्या बोटांच्या सहाय्याने शिंपडायचे आहेत.

यामुळे आपले घर पवित्र होईल. घरातील नकारात्मक आणि वाईट शक्ती सगळे काही नष्ट होईल. तर श्रावण महिना लागण्याआधी गोमूत्र त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ते आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे.

संपूर्ण घरात अवश्य शिंपडावे, यांने घरात नक्की फरक जाणवतो आणि घर आपले पवित्र पावन आणि शुद्ध होते. तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!