श्रावण महिन्यात सौभाग्यवती स्त्रियांनी नक्की करा हे 1 काम पतीला यश मिळेल, पैशांचा पाऊस पडेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्रावण महिन्यात श्रावण सोमवार, मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात.

तसेच श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे. या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले.

म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे. या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात, तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात, अशी श्रद्धा आहे.

श्रावण महिन्यात श्रावण सोमवार, मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात.

असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज या काही गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते.

सर्वप्रथम दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा. त्यानंतरच काहीतरी खा. संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात. तसेच बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानलो जातो. श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो. त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात. यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात.

याशिवाय, श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे. त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते.

तसेच श्रावण महिन्यात मेहंदी लावणेदेखील खूप शुभ मानले जाते. मेहंदी हे हनीमूनचे लक्षण आहे. म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे. हरियाली तीजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे.

महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात. कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे. महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात.

त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे. यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो. श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत.

हा महिना आनंदाचा महिना आहे. महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे. जर राग आला तर ‘ओम नम: शिवाय’ या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचा राग शांत होईल.

श्रावण महिन्यात महिलांनी आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी करावे हे 1 काम. सगळ्यात पवित्र पावन महिना श्रावण महिना सुरु झालेला आहे. महादेवांचा हा महिना मानला जातो.

महिलांनी आपल्या मुलांसाठी श्रावण महिन्यात महादेवांची सेवा केली किंवा महादेवाला प्रार्थना केली आपल्या मुलांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी, आरोग्यासाठी तर महादेव त्या गोष्टी नक्की ऐकतात. आणि मुलांची प्रगती देखील होते आणि मुलांचे आरोग्य देखील चांगले राहते.

तर हे फक्त महिलांनी करायचं आहे. जर तुम्हाला ही मुलांची प्रगती करायची असेल, त्यांचे आरोग्य चांगले रहावे असे वाटत असेल तर तुम्ही सुद्धा हे काम अवश्य करा. हे काम म्हणजे श्रावणाच्या प्रत्येक दिवशी, महिनाभर जेवढे दिवस श्रावणाला बाकी आहेत.

तेवढे संपूर्ण दिवस रोज संध्याकाळी महिलांनी हा मंत्र 21 वेळेस बोलायच आहे. कितीही दिवस बाकी राहुद्या तुम्ही ही माहिती केव्हाही वाचत असाल, जर श्रावण महिना सुरू आहे.

आणि 10-15 दिवस बाकी असले श्रावणाला तरी तुम्ही हा मंत्र जप रोज संध्याकाळी करायचं आहे. फक्त संध्याकाळी मंत्र जप करताना तुम्हाला 1 ग्लास पाणी देवघरात ठेवायचं आहे.

दिवा किंवा अगरबत्ती लावायचे आहे आणि त्यानंतर हा मंत्र जप करायचं आहे. हा मंत्र असा काही आहे, ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात। हा मंत्र तुम्हाला फक्त 21 वेळेस बोलायचं आहे.

मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही ते ग्लासमधील पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्यावे. मुले जर त्यावेळेस पाणी पिऊ शकत नसेल तर तुम्ही ते पाणी माठामध्ये किंवा जिथे तुम्ही पाणी पिण्याचे भरून ठेवत असाल त्या पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करावे. म्हणजे घरातील सर्व सदस्य ते पाणी पिऊ शकतात.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!