श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातुन बाहेर टाका या 4 गोष्टी, नाहीतर आयुष्य बरबाद होईल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. 14 जुलै पासून श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात लोकं महादेवाचे व्रत करतात. अविवाहित मुली इच्छित वर प्राप्तीसाठी सोमवारी भगवान शंकराचे उपवास करतात.

त्याचबरोबर विवाहित महिला आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुषीसाठी श्रावणात उपवास करतात. त्यामुळे तुम्ही देखील श्रावणात महादेवाचे व्रत करणार असाल तर काही नियम माहित असणे आवश्यक आहे..

14 जुलैपासून 2022 ला श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना त्याच्या पुण्य आणि धर्मासाठी प्रसिद्ध आहे. या महिन्यात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व असते. जसा श्रावण सोमवार महत्वाचा आहे.

तसाच गुरुवारलाही वेगळे महत्त्व आहे. हेच कारण आहे की सावन महिन्यातील गुरुवारी बर्‍याच गोष्टी गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. या कारणास्तव या दिवशी असे कोणतेही काम करू नये, ज्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

श्रावण महिन्यात गुरुवारी कोणते कार्य टाळले पाहिजे हे आम्ही आज सांगत आहोत, जेणेकरून आपल्यावर गुरुची कृपा बरसात राहुल.

घरातील अशुभ गोष्टी धनाची देवी लक्ष्मीला आवडत नाहीत. ती अशा घरात राहत नाही जिथे अशूभ गोष्टी आहेत, म्हणूनच तुम्ही विसरूनही अशी चूक करू नका. श्रावणाला आता अवघा काहीच अवधी उरला आहे.

अशा परिस्थितीत सर्वांनीच श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. श्रावणापूर्वी लोक आपले घर स्वच्छ करतात. बहुतेक लोक दिवाळीच्या आधी घराला रंगरंगोटी करून घेतात.

पण तुम्हाला माहिती आहे का? श्रावणाच्या साफसफाईमध्ये घरातील काही वस्तू काढून टाकणे खूप गरजेचे असते. ज्या घरात या अशुभ गोष्टी असतात, त्या घरात धनाची देवी लक्ष्मी वास करत नाही.

त्या घरात पैशाची कमतरता जाणवत राहते.. चला तर जाणून घेऊया श्रावणात घरातून कोणत्या अशुभ गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बंद पडलेले घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. धावणारे घड्याळ हे आनंदाचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. तुमच्या घरात एखादे बंद किंवा तुटलेले घड्याळ असेल तर ते श्रावणापूर्वी घरातून काढून टाका.

घरात तुटलेले फर्निचर ठेवू नका. याचा घरावर वाईट परिणाम होतो. तुमच्या घरात टेबल, खुर्ची किंवा पलंग तुटला असेल तर ते घराबाहेर फेकून द्या. याशिवाय घरातील फर्निचर नेहमी परफेक्ट कंडिशनमध्ये असावे हेही लक्षात ठेवा.

वास्तुशास्त्रानुसार तुटलेली भांडी घरात ठेवणे फारच अशुभ आहे. घरातील तुटलेली भांडी काढून टाका. अन्यथा लक्ष्मी माता कोपू शकते. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली मूर्ती घरात अजिबात ठेवू नका.

घरातील देवाची मूर्ती तुटलेली आहे की नाही हे पाहावे. असेल तर ती काढून देवाची नवीन मूर्ती घरात स्थापन करा. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगले असेल.
तुटलेली काच घरात ठेवणे देखील अशुभ आहे.

तुमच्या घरात तुटलेला बल्ब, तुटलेला फेस मिरर आणि इतर कोणतीही तुटलेली काचेची वस्तू असल्यास ती ताबडतोब काढून टाका. तुटलेली काच घरात नकारात्मक ऊर्जा आणते.

यंदा यंदा श्रावणात साफसफाईमध्ये घरातील फाटलेले शूज आणि चप्पल बाहेर काढा. तुटलेली चप्पल आणि फाटलेल्या शूजमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

साफसफाईमध्ये घरातील फाटलेले शूज आणि चप्पल बाहेर काढा. तुटलेली चप्पल आणि फाटलेल्या शूजमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!