श्रीमंत होण्यासाठी लक्षात ठेवा स्वामींच्या या 5 गोष्टी…..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, प्रत्येक माणसाचे स्वप्न असतं. आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसे कमवावे आणि खूप श्रीमंत व्हावं. समाजात एक प्रतिष्ठित श्रीमंत व्यक्ती व्हावं.

त्यामुळे काही अपवाद सोडले प्रत्येक माणसाची हीच इच्छा असते, पण श्रीमंत होण्यासाठी काही नियम असतात आणि माणसांमध्ये काही गुणसुद्धा असावे लागतात.

त्यामुळे ज्या व्यक्तीमध्ये हे 5 गुण आहेत त्या गोष्टी त्या व्यक्तीकडे असतील तर तु कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. त्या व्यक्तीकडे कधीच माता लक्ष्मी टिळणार नाही.

चला तर पाहूया कोणते आहेत ते 5 अवगुण. यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम जो माणूस अस्वच्छ कपडे घालतो, अस्वच्छ राहतो, त्याकडे व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.

त्यासाठी आपण दररोज स्वच्छ आंघोळ केली पाहिजे आणि नीटनेटके कपडे घातले पाहिजे. कारण असं म्हणतात की, स्वच्छता जिथे देवी माता लक्ष्मीचा वास तिथे.

नंबर दोन म्हणजे, आपल्या जिभेवर नियंत्रण नसणे. काही लोकं जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खातो त्या माणसाकडे माता लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही.

अशी माणसे तंदुरुस्त होतात, मात्र त्याचे कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नाही. त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. याशिवाय, कटू शब्द बोलणारे लोकं सुद्धा कधीच धनवान होवू शकत नाहीत.

कारण जी लोक इतर माणसांना घालून-पाडून बोलत असतात किंवा सतत दुसऱ्या बरोबर बोलताना अपशब्द वापरत असतात, अशा माणसांकडे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.

मग ही लोक आपल्या घमंडीपणामुळे हे लोक आपल्या मित्रापासून आणि नातेवाईकांपासून दूर होतात, आणि ज्या वेळी त्यांच्यावर संकटे येतात त्या वेळेस त्यांच्या मदतीला कोणीच येत नाही.

तसेच स्वामींच्या मते, जो माणूस सूर्योदयानंतर झोपून राहतो आणि दुपारी जेवण झाल्यानंतर सुद्धा झोपतो, अशा माणसाकडे माता लक्ष्मी कधीच थांबत नाही. कारण यशस्वी माणसांचे आपला दिनक्रम सूर्योदयापूर्वीच सुरू करतात,

दिवसभरात कष्ट करतात म्हणूनच अशा माणसांना माता लक्ष्मी प्रसन्न होते. याशिवाय, आपल्याकडे खूप श्रीमंती असूनदेखील गरीब असल्यासारखे दाखवले. मित्रांनो यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होती व आपलं घर सोडून जाते.

तर यातील कोणताही जर दुर्गुण तुमच्याकडे असेल तर मित्रांनो तुमचं चांगलं होणार आहे. मित्रांनो आयुष्यात सकारात्मक बदल करा आणि भगवंताचे नामस्मरण करा.

कारण आपण आयुष्यात यशस्वी होईन काहीतरी करायचं, असं नेहमीच आपण ठरवतो. काही चांगल्या सवयी आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवतात. आपलं यश आपल्या भाग्यावर नाही किंवा नशिबावर नाही तर ते आपल्या मेहनतीवर अवलंबून असते.

आपण आपले काम पूर्ण करतो यावरून सगळं ठरवलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला अपयशी लोकांच्या अशा बऱ्याच सवयी सांगणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या तुम्हाला नक्की यशस्वी बनवतील.

आपण अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे आपल्याला पदोपदी अपयशच मिळू शकते. त्यात भरीसभर म्हणजे सोशल मीडिया सोशल. यामध्ये मीडिया, टीव्ही आला, मोबाईल आला आणि बरंच काही आलं .

एक लक्षात घेतलं तर श्रीमंत लोकांना तुम्ही जर बघितलं असेल तर श्रीमंत लोक कधीच सोशल मीडिया जास्त नसतात. सोशल मीडियावर काय चाललंय हे त्यांना माहिती देखील नसून महत्वाचं झालं तर ते आपल्या दुनियाच व्यस्त असतात.

दुसऱ्यांच्या आयुष्यात काय हे बघणं त्यांना काडीचाही इंटरेस्ट नसतो. स्वताचा वेळ आपल्याला पुढे नेण्यात घालवत असतात. टीव्ही म्हणा किंवा मोबाईल आहे हाताळून आपल्या शरीरावर खूप वेगळा परिणाम होतो.

त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी वाढते. ताण तणाव वाढतो. तसेच वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध देखील झाले आहे टीव्हीपासून किंवा मोबाईल पासून तुमचे विचार करण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते.

तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मोबाईल किंवा टीव्ही जास्त प्रमाणात बघन बंद करा. आपल्याला जे उपयोगाचा आहे तुम्ही बघू शकता कारण आपल्या या गोष्टींमुळे आपला वेळ वाया जातो आणि मग आपल्याला नेहमी अपयश येतं.

अशा गोष्टींसाठी वेळ त्याच्या गोष्टींमधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल. ।। राम कृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ..।।

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!