कन्या रास : 7 एप्रिलपासून अचानक वेळ नशिबाला कलाटणी, पुढील दोन वर्षे या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ज्योतिषानुसार ग्रहदशा, ग्रहांची स्थिती किंवा तसेच ग्रह जेव्हा आपल्या स्थितीमध्ये भ्रमण करत असतात.

तेव्हा एका निश्चित कालावधीत स्वतःची स्थिती बदलत असतात जेव्हा ग्रह-नक्षत्र एका राशीतून दुस-या राशीत राशी परिवर्तन करत असतो, तेव्हा त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडत असतो.

ग्रहांची हे राशी परिवर्तन जेव्हा अशुभ असते तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या उभ्या राहतात.

व्यक्तीला अनेक नकारात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागते. या अपमानाने प्रसंग देखील बघावे लागतात, अडचणी व्यक्तीच्या जीवनात निर्माण होतात, नकारात्मक वातावरण घरात निर्माण होते.

नकारात्मक वातावरण घरातील वातावरण देखील नकारात्मक बनते. मानसिक ताणतणाव, शारीरिक छळ अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

अनेक संघर्ष देखील करावे लागतात, जेव्हा ग्रहनक्षत्राची ही स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

परिस्थिती परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्र जेव्हा सकारात्मक बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. सकारात्मक व्यक्तीचा काळ बदलण्यासाठी पुरेशी असते.

दिनांक 7 एप्रिल पासून असाच काहीसा मंगलमय काळ कन्या राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, 7 एप्रिल पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

दिनांक सात एप्रिल रोजी मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार असून, तो मकर राशीतुन बाहेर पडून कुंभ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे मंगळ हे अतिशय मंगलमय घर मानले जातात.

मंगळ हे पृथ्वी, साहस, पराक्रम आणि युद्धाचे कारक ग्रह मानले जातात. मंगल जेव्हा शुभफल देतात तेव्हा व्यक्तीचा भाग्यदायी करण्यासाठी वेळ लागत नाही.

मंगळ 17 मेपर्यंत याच राशीत राहणार आहेत. मंगळाच्या या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव कन्या राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे.

आता आपल्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनात होईल.

आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीत पूर्णपणे बदलणार आहे. उद्योग-व्यापार सकारात्मक घडामोडी घडून येतील.

अनेक दिवसांपासून निश्चित केलेली आपली कार्य या काळात पूर्ण होऊ शकते. अनेक दिवसापासून ज्या योजना आपण बनवलेला आहे, या योजनेवर आपल्याला मन लावून काम करायचे आहे.

कारण त्या योजना यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहेत. आथिर्क क्षमता पहिल्या आपल्या जीवनात चालू आहे. जीवनात चालू असलेली आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. सौभाग्य आनंद आनंदात वाढ होणार आहे. परिवारिक समस्या देखील दूर होणार आहेत.

परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. एखाद्या धार्मिक किंवा अध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला घडू शकते.

अध्यात्मिक क्षेत्रात मनाचा कल वाढू शकतो. सुखाचे आवडल आपल्याला निर्माण होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे.

व्यवसायातून भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहेत. नातेसंबंधात देखील गोडवा निर्माण होईल. आपले नाते मधुर बनणार आहे…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!