23 नोव्हेंबर, कार्तिक अमावस्या करा हे 7 दिव्य उपाय, गरिबी, आजारपण, शत्रुपिडा, वशीकरण.. जे हवे ते मिळेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्मात, एकादशी, पौर्णिमा व्यतिरिक्त, अमावस्या तिथी देखील भगवान विष्णूला समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येचे महत्त्व कार्तिक अमावस्येपेक्षा कमी नाही.

पितृदेवांना अमावस्या तिथीचा स्वामी मानले जाते. दर महिन्याच्या अमावस्येला स्नान, दान आणि नैवेद्य करून पितरांचे आत्मे तृप्त होतात. या दिवशी श्राद्ध विधी केल्याने त्यांच्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात.

हिंदू पंचगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. यावर्षी मार्गशीर्ष अमावस्या 23 नोव्हेंबर 2022, बुधवारी आहे. हा दिवस पितरांची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.

मार्गशीर्ष अमावस्या तिथी 23 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 6.53 वाजता सुरू होईल, अमावस्या तिथी 24 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटे 4.26 वाजता समाप्त होईल.

या दिवशी पित्राची श्राद्ध केल्यास,आपली पितृदोषापासून मुक्ती होते. त्याबरोबरच पित्रांचा आशीर्वादही मिळतो.या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास, त्यांना सर्व बाजूंनी सुख-समृद्धी मिळेल ,याशिवाय सर्व प्रकारच्या रोगापासून मुक्ती होते.

असे सांगितले जाते की, या दिवशी स्नान व दान केल्यास आपल्या पितृचाच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी उपवास केला जातो.

या दिवशी मौनव्रत धारण केल्याने सहस्त्र गोदानाचे पुण्य प्राप्त होते. जर तुमच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत असतील किंवा आर्थिक अडचण जाणवत असेल तर, या कार्तिक अमावस्येला महादेवांना कच्चे दूध व दह्याने अभिषेक करावा.

मात्र हा अभिषेक करताना तांब्याच्या भांड्याचा वापर करू नये, कारण तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दही विश बनते. तसेच अभिषेक झाल्यानंतर “ओम नमः शिवाय” या शक्तिशाली मंत्राचा 108 वेळा जप करावा.या उपायामुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणी दुर होतील.

जर विवाहात अडचणी येत असतील किंवा वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील, तर 21 बेलाची पानांवर चंदनाने “ओम नमः शिवाय” लिहावे, जर चंदन शक्य नसेल तर हळदीने “ओम नमः शिवाय” लिहावे. मग यानंतर सर्व बेलाची पाने महादेवांना अर्पण करावेत.

त्यापूर्वी महादेवांना शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत बेलाचे पाने अर्पण करावेत. तसेच प्रत्येक बेलाचे पान उलटे वाहवे.मग यानंतर महादेवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर “ओम उमा महेश्वराय नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

तसेच महादेवांचे वाहन मानल्या जाणाऱ्या नंदीला हिरवा चारा खायला दिल्यास,या उपायामुळे आपल्या पित्रारांच्या आत्म्याला शांती मिळण्याबरोबरच, घरात सुख-समृद्धी निर्माण होते.

तसेच शनी दोषाचा प्रभाव होतो. जर आपल्या एखादा शत्रू आपल्याला त्रास देत असेल किंवा एखाद्या रोगाने आपण पीडित असाल तर शत्रुपीडा दूर करण्यासाठी व रोग निवारण्यासाठी या दिवशी महादेवाच्या पिंडीचा राईच्या तेलाने अभिषेक करावा, त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा, मग 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||

या महामृत्युंजय मंत्त्राचा 108 वेळा जप झाल्यानंतर, महादेवाकडे शत्रूंची पीडा नष्ट होण्यासाठी,तसेच रोग निवारण करण्यासाठी प्रार्थना करावी. जर आपल्या व्यवसायात काही अडचणी येत असेल किंवा नोकरी जम बसत नसेल ,

तर महादेवांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. जर उसाचा रस नसेल तर थोडी जास्त साखर घेऊन पाण्यात मिक्स करून घ्यावी व ते गोड पाणी महादेवाला अर्पण करावे.

अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.अभिषेक केल्यानंतर 5 अर्ध प्रदक्षिणा घालाव्यात. कार्तिक अमावस्याच्या दिवशी गंगा स्नानाचे व दानाचे फार महत्त्व आहे.

या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यास आपल्याला सुख समृद्धीचे प्राप्ती होते. पिंपळाच्या पूजनानंतर आपल्या इच्छेनुसार गरिबांना दान करावे. या दिवशी तुळशीला 108 प्रदक्षिणा घालून, ओंकार मंत्राचा जप करावा.

अशी मान्यता आहे की,या दिवशी तुळशीचे पुजन करून तुळशीला 108 प्रदक्षिणा घातल्यास, त्यांच्या जीवनातील सर्व दुःख,त्रास आणि अडचणी दारिद्र्य सर्व काही नष्ट होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!