कुलदेवीचा वास तुमच्या घरात असेल तर देवी देईल हे संकेत, मिळेल आर्थिक धनलाभ..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचे एक कुलदैवत असते. याच कुलदेवीची आराधना करणे, कुलदेवीची सेवा करणे अत्यंत गरजेचे असते.

हिंदु धर्मात अनेक समाज किंवा जातींच्या कुलदेवी आणि देव आहेत. याशिवाय पूर्वजही आहेत. हजारो वर्षांपासून भारतीय लोक आपल्या कुलदेवी आणि देवतेची पूजा करत आहेत.

कुलदेवी आणि देवतेची पूजा करण्यामागे एक खोल रहस्य आहे, जे फार कमी लोकांना माहित असेल. तसेच आपण करत असलेल्या पुजा-पाठ सार्थ करत होत असल्यास आपली कुलदेवी काही संकेत देत असते तर पुढील प्रमाणे.

कुलदेवीचा वास तुमच्या घरात असेल तर देवी माता देईल हे संकेत. तुमच्या कुलदेवीचा वास तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या घरावर असेल कुलूदेवी तुमच्या घरात असेल.

तर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये हे काही संकेत मिळतील. या संकेतानुसार तुम्ही ओळखू शकतात की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही. आणि कुलदेवीचा वास तुमच्या घरात आहे की नाही.

मित्रांनो काही देवीय संकेत असतात ते म्हणजे दिव्याची ज्योत. जर एका रेषेत सरळ असेल तर समजावे की आपल्या घरात देवीय शक्ती आणि कुलदेवीच्या आशीर्वाद आहे.

आपण सकाळ संध्याकाळ जो दिवा लावतो त्याची ज्योत जर एका रेषेत सरळ अशी जात असेल तर समजावे की कुली देवीचा आशीर्वाद कुलदेवीचा वास आपल्या घरात आहे.

त्यासोबतच आपण जेव्हा देवपूजा करतो सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा देवपूजा करत असताना एक अचानक सुगंध येणे तो अगरबत्तीचा नाही एक वेगळा फुलांचा सुगंध आपल्याला येणे सुगंध आजूबाजूला दरवळणे हे सुद्धा संकेत असतात.

दैवीय शक्तीचे आणि कुलदेवीच्या वासाचे त्यासोबतच देवीची पूजा देवीची आराधना करताना अचानक कोणी बाई म्हणजे मागणारी बाई येणे दारापुढे येऊन उभे राहणे आणि तिने काहीतरी मागणे हे सुद्धा संकेत आहेत.

त्यासोबतच देवपूजा करताना आराधना करताना कोणी सुवासिनी आपल्या घरात येणे आजूबाजूची किंवा नातेवाईक सुहासिनी बाई आपल्या घरात येणे हे सुद्धा संकेत असते.

देवीच्या वासाचे त्यासोबत अनेक अजून संकेत मिळतात ते म्हणजे आपल्या घरात समृद्धी असणे पैसा टिकत असणे घरात भरभराट असणे. अचानक पैसा खर्च होणे बंद होणे पैसा टिकून राहणे.

पैशाची सेविंग होणे. त्यासोबत घरात आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटत असेल. घरात सर्व लोक आनंदी त्यांच्या आरोग्य एकदम नीटनेटके असेल आणि त्यासोबतच घरात सर्व लोक हे आपुलकीने राहत असतील.

वादविवाद नसेल तर हे संकेत सुद्धा असतात. देवीचा वास कुलदेवीचा वास आपल्या घरात असण्याचे. तर तुम्ही या संकेतानुसार ओळखू शकतात की तुमच्या कुलदेवीचा वास त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे की नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!