नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी धन आणि समृद्धीसाठी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. कुबेर देव प्रसन्न होऊन घरात ऐश्वर्य भरतात असा समज आहे.
यावर्षी हा उत्सव 23 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर दीपोत्सवाच्या पाच दिवसीय उत्सवाची सुरुवातही धनत्रयोदशीपासून होते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी धन्वंतरी समुद्रमंथनातून हातात अमृताने भरलेला कलश घेऊन अवतरले होते.
त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. तसेच दिवाळीची खरेदी धनत्रयोदशीला करणे शुभ असते.पण या खरेदी जर आपण ही वस्तू खरेदी केली पाहिजे.
कार या वस्तूंची खरेदी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जाचे आगमन होते, म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तूची खरेदी नक्कीच केली पाहिजे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या खरेदीचा हा पूजेचा मुहूर्त यावर्षी धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरला येत आहे.
आणि हा वार खूप शुभ म्हणजे रविवार आलेला आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचा शुभमुहूर्त संध्याकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी पासून ते 08 वाजून 14 मिनिटांपर्यंतचा आहे.
आपल्या हिंदू संस्कृतीत धनत्रयोदशी म्हणजे सुख-समृद्धी उत्सव समजला जातो. या दिवशी धनाची देवता कुबेर व आयुर्वेदाचे देव धनवंतरी यांचे पूजन करण्याचे महत्त्व आहे.
दिवाळीच्या आधी धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू आणल्यास घरात धनसंपत्तीचे आठवण खूप वेगाने होत असते. त्यामुळे या काही वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यास आपल्या सकारात्मक उर्जेचा संचार होईल व आपल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल.
त्यातील पहिली वस्तू म्हणजे, माता लक्ष्मी व गणपती बाप्पांची प्रतिमा किंवा मूर्ती होय. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीदेवी व गणपती बाप्पांना घरात आणल्यास, घरात संपत्तीचे आगमन होते आणि संपूर्ण वर्षभर घरात धनसंपत्तीची व अन्नधान्याचे कमी राहत आहे.
म्हणून न चुकता देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची मूर्ती या दिवशी जरुर आणावी.
तसेच एक मिठाची पुडीही या धनत्रयोदशीच्या दिवशी घरात नक्कीच आणावी व तिचा वापर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावा. यातील थोडेसे मीठ पाण्यात टाकून, त्या पाण्याने फरशी पुसावी, त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल.
आणि घरातील दारिद्र्य नष्ट होईल. याचबरोबर हे मीठ थोडे थोडे काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवून, प्रत्येक रूममध्ये ती वाटी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रभर ठेवावे आणि दुसर्या दिवशी सकाळी ते सर्व मीठ एकत्र करून पाण्यात टाकावे.
यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ते मीठ शोषून घेईल व पाण्यात प्रवाहित होऊन जाईल.
पुढील वास्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख होय. जर देवघरात शंख असेल, तर या धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करून घरी आणावा व त्याची स्थापना करावी.
शंख सुखसमृद्धी व शांतीचे प्रतीक आहे. त्या दिवशी शंख घरात आणावा व लक्ष्मीपूजनाच्या वेळी शंख घरात वाजवावा, यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि शंखाचा आवाज इतक्या दूर जातो,
तितका अंतरातील जीव जंतू व कीटाणू नष्ट होतात.देवी लक्ष्मी मातेला शंखध्वनी खूप आवडतो, म्हणून त्या ठिकाणी नियमितपणे शंख वाजवला जातो, लक्ष्मी कधीही जात नाही तेथेच वास्तव्य करते.
तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करावे आणि त्यांचे पूजन करावे. नंतर दुसऱ्या दिवशी ते धने कुंडी किंवा अंगणात माती टाकून लावून द्यावेत, आपल्या घरात देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचे आगमन होईल.
धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची भांडी किंवा चांदीची नाणी खरेदी करणे ही खूप शुभ असते. असे मानले जाते की, या दिवशी चांदी खरेदी केल्यास यश कीर्ती व ऐश्वर्याचे प्राप्ती होते. या दिवशी श्रीयंत्र आणि लक्ष्मीयंत्र यांची खरेदी करणे, ही खूप शुभ असते.
कोणतेही शुभ यंत्र खरेदी करून त्याची पूजा करून, ते तिजोरीत ठेवावे. यामुळे थोडा आपल्या तिजोरीत वेगाने आकर्षित होईल. या दिवशी तांबे, पितळ खरेदी करणे शुभ असते.
या दिवशी एका स्त्रीला किंवा कुमारिकेला मेकअपचे साजशृंगाराचे सामान आणि वस्त्रे भेट म्हणून देणे खूप शुभ असते, यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात कायमचे वास्तव्य करते..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments