नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, अहमदनगरचे नाना रेखी हे त्या काळात एक महान ज्योतिष होते तसेच ते एक स्वामीभक्त होते.
नाना रेखी हे स्वामी यांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. नाना रेखी हे ज्योतिष शास्त्रात पारंगत होते, त्यांना घुबडांची भाषा परिचित होती.
त्यामुळे म्हणूनच ते पिंगळा ज्योतिषी म्हणून ओळखले जाते. एकदा नाना रेखी मुंबईला गेले असता त्यांना सांगत संत स्वामिसुत यांना भेटण्याचा बहुमान मिळाला, बनवायला सांगितली. त्यावेळेस स्वामी सुतानी त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज यांची कुंडली पण सांगितली.
स्वामी सूत्रांकडून माहिती घेऊन या नावाने स्वामींची कुंडली बनवली.
स्वामी सुतानी त्यांना ती कुंडली स्वामी चरणी अर्पण करण्यासाठी सांगितली, मग त्यानंतर मात्र नाना रेखीना अक्कलकोटला जाण्याची तीव्र इच्छा झाली मग त्यानंतर ते आपल्या पत्नीसमवेत अक्कलकोटला गेले.
मग अक्कलकोटला गेल्यावर श्री समर्थ महाराज त्यावेळी एका दर्ग्यावर बसले होते.
श्री स्वामींना पाहून नाना व त्यांची पत्नी श्री स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्याच वेळेला नानांची पत्नी सखु यांना तिच्या भूतकाळातील आयुष्याची आठवण झाली आणि तिच्या भूतकाळात तिला बाल योगीच्या रूपाने दर्शन देऊन त्याच्या सोबतच स्वतःला प्रकट केले होते. हे देखील आठवले.
मग त्यानंतर स्वामी महाराजांची घेतल्यावर आम्ही स्वतः तयार केलेली कुंडली सादर केली.
मग कार्यक्रम झाल्यावर त्यानंतर परत स्वामीनी कुंडली आणण्याची आज्ञा केली.
मग कुंडली परत आणली तेव्हा त्यांवर हळद कुंकु वाहून त्या कुंडलीची सर्व देवांनी पुजा केली होती आणि त्यानंतर आपल्या भक्तांना दिला.
त्यानंतर स्वामींनी आपला हात नाना रेखीच्या उजव्या हातावर ठेवला आणि नानांच्या तळ हातांवर विष्णुपद उमटले.
मग ते शेवटपर्यंत त्याच्या तळा हातांवर राहिले. त्यानंतर नाना रेखी यांना वाकसिध्दी मिळाली.
त्यांना श्री स्वामीजींनी परिधान केलेल्या चर्म पादुका देखील प्राप्त झाल्या. अहमदनगरला परत आल्यावर त्यांनी मंदिर बांधले आणि त्या चर्मपादुका ठेवल्या.
तेथील विद्वान पंडितांनी यावर आक्षेप घेतला आणि नाना रेखींचा खूपच छळ केला. तथापि, श्री स्वामीजींच्या दयाळूपणामुळे सर्व विरोध शांत झाला.
त्यांनी स्थापन केलेला स्वामी मठ आजही ही नगरमधील गुजर गल्लीत रेखी मठ म्हणून प्रसिद्ध आहे.
आजही त्यांचे वंशज हा वारसा सांभाळत आहेत. सन 1992 ला समाधिस्त झालेल्या नाना रेखींनी श्री स्वामीसुतांची अभंग गाथा स्वहस्ते लिहून जतन केली.
त्यांनी केलेल्या स्वामींच्या कुंडलीने ते स्वामी समर्थ संप्रदायात कायमचे नाव कोरून आपल्याला उपकृत करून गेले.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments