दत्तजयंती नंतर लगेच सुरु करा हि एक इच्छापूर्ती सेवा, होतील इच्छा पूर्ण..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामींची कोणतीही सेवा तुम्हाला जर जमत नसेल म्हणजे स्तोत्र वाचन असेल, पारायण असेल किंवा मंत्र जप असेल हे तुम्हाला जमत असेल किंवा तुमच्याकडे या धावपळीच्या जीवनामध्ये वेळ नसेल तर तुम्ही ही एक सेवा करा.

कारण या एका सेवेमुळे स्वामी प्रसन्न सुद्धा होती आणि अनुभव सुद्धा तुम्हाला येतील.

जेव्हा आपल्याला सेवा करायची इच्छा असते, पण तेव्हा आपल्याकडे वेळ नसतो किंवा माहीत नसते की आपल्याला कोणती सेवा करायची आहे. आपल्याला कुठून तरी माहीत होत की, त्या सेवा करायच्या आहेत.

मात्र, काही वेळा कामाच्या गडबडीत आपण त्या सेवकडे दुर्लक्ष करीत असतो. मग अशा वेळेस सेवा तुमच्या कामात येईल. कारण जेव्हा तुमच्याकडून कोणतीही सेवा होत नसेल काहीच होत नसेल .

तेव्हा तुम्ही फक्त ही एक सेवा करा. या सेवेमध्ये फक्त तुम्हाला राजा जप 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ करायचा आहे आणि सकाळी संध्याकाळी रोज एक माळ जप करायचा आहे.

तसेच तुम्ही ही सेवा सकाळी देव पूजा करण्याच्या वेळेस करू शकता. आता मंत्र स्वामी समर्थांची नावाचे म्हणजे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याला जेवढ्या वेळा शक्य असेल तितक्या माळा हा मंत्राचा जप मनापासून करायचा आहे. मग यामध्ये तुम्ही 11 माळी किंवा 51, 108 माळी जप करू शकतात.

तसेच फक्त 1 माळ सुद्धा करू शकता. कारण पण कोणतीही गोष्ट आपल्या मनापासून होत नाही, त्या गोष्टीचा काहीच उपयोग नसतो. तर आपण जबरदस्ती कोणती तरी सेवा केल्यास त्याचा उपयोग होत नाही. मग परिणामी आपल्याला स्वामी महाराजांचे अनुभव प्राप्त होत नाहीत.

त्यामुळे जर तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थचा जप प्रेमाने केला, मनोभावाने केल्यास, विश्वासाने केला तरी सुद्धा त्याचा लाभ आपल्याला पाहायला मिळत असतो.

कारण कोणतीही सेवा तुम्ही किती प्रेमाने करता तसेच किती जागरूक राहून करता आणि तुमच्या मन किती स्थिर राहून करता. त्यामुळे तुमच्या कडून कोणतीही सेवा होत नसेल.

तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या नावाची एक मंत्र जप करावा. ही सेवा सगळ्यात उत्कृष्ट आहे आणि आणि या सेवेमुळे स्वामी प्रसन्न सुद्धा होती, तुम्हाला याचे अनुभव सुद्धा येतील..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!