फक्त 1 बटाटा, चेहऱ्यावरील वांग, काळे डाग आणि सुरकुत्या 3 दिवसांत कमी….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपल्या पैकी बऱ्याच व्यक्तींच्या वय कमी असतं. तरीही बऱ्याच व्यक्ती असं सांगतात की, तुमचं वय जास्त आहे का म्हणजे आपले वय जास्त वाटते कारण आपल्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या होय.

तसेच अनेक लोकांच्या चेहर्‍यावर सुरकुत्या पडतात आणि काळे डाग पडतात. तसेच चेहऱ्यावर तेज राहत नाही, अनेक उपाय करुनही पिंपल्स, पुळ्या कमी होत नाही. चेहऱ्यावर असलेल्या वांग कमी होत नाही.

आणि इतर क्रीम किंवा इतर पदार्थ लावले, तर तो वांग कमी होण्यापेक्षा नंतर वाढतच राहतो आणि चेहरा काळा पडला लागतो.

यावर आजचा उपाय अत्यंत फायदा देणारा लाभदायक आहे. या उपायाने चेहरा उजळ आणि तेजस्वी होईल. हा अत्यंत सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. या उपायासाठी आपल्याला एक फेशियल तयार करायचा आहे.

एक वेळचा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्या वस्तू लागणार आहे ती म्हणजे, बटाटा होय. आपल्याला या बटाट्याचा रस काढायचा आहे.

एक बटाटा स्वच्छ धुऊन घ्या आणि हा जो बटाटा आहे तो आपल्याला किसणीवर किसून घ्यायचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट ज्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर पिंपल्स येतात, अशा व्यक्तीने आंघोळ केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.

थंड पाण्याने धुऊन गेला जमला नाही, तर थंड कापडाने किंवा थंड टॉवेलने पुसून घ्यावा. चेहऱ्यावर पिंपल्स येणं दोन ते तीन दिवसांमध्ये कमी व्हायला लागेल.

ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरती काळे डाग आहेत अशा व्यक्तींनी कच्चा अक्रोडाचा रस चेहऱ्याला लावला, तर वांग आणि डाग पूर्णपणे कमी होतात. हा अशा पद्धतीने आपण बटाट्याचा रस जमा करतोय.

हा साधारणत 4 चमचे असायला पाहिजे. आपल्याला या 4 चमचे बटाट्याचा रसामध्ये दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हिरव्या मुगाच्या डाळीचे पीठ होय.

मुगाची डाळीचे पीठ तुम्ही मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे. याचे पीठ बनवायचे आहे. मुगाच्या डाळीमधील पोटॅशियम चेहऱ्यावरील मृत पेशी काढून नवीन त्वचा तयार करते.

त्यातील विटामिन आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचा सुरक्षित राहते. आता या 4 चमचे बटाट्याचा रसामध्ये 1 चमचा डाळ आपल्याला मिक्स करायचे आहे. हे डाळीचे पीठ आहे हे मिक्स करून एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला साधारणता 10 मिनिटे तसेच ठेवून घ्यायचे आहे.

तर हा तयार झाला आपला सर्वात सोपा फेशियल पॅक. आपल्याला साधारणता चेहऱ्याला सर्कुलर मोशनमध्ये लावायचा आहे. मग 15 मिनिटे ठेवून थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे.

आठवड्यामध्ये 3 दिवस आपण आपले फेस पॅक लावू शकता, याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. एखाद्याची त्वचा ओली असेल तर त्याने या फेशियल पॅकमध्ये थोडासा मध करून लावला तर चांगला परिणाम मिळेल.

जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर अशा व्यक्तीने या फेशियल पॅक तयार केला यामध्ये बदाम तेल अर्धा चमचा टाकून मिक्स करून लावला तर त्याला अजून चांगला परिणाम मिळेल.

तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील तुमचा चेहरा प्राइड तेजस्वी कोमल होईल…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!