श्रावण महिन्यात घरातील देवघरात ठेवा ही एक वस्तू लवकरच करोडपती व्हाल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्रावण महिना म्हणजे अत्यंत पवित्र महिना या महिन्यात भोलेनाथांनची भगवान शंकराची मनोभावे उपासना केली जाते, व्रत केले जातात. उपवास केले जातात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा केली जाते, यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात.

आपली सर्व इच्छा पूर्ण करतात अशा पवित्र महिन्यात आपण जे काही उपाय करतो. जे काही प्रयोग करत त्यांचे कित्येक पटीने अनंत पटीने फळ आपल्याला मिळत असते, त्यामुळे अशी श्रावण महिन्यामध्ये व्रत केले जातात. उपवास केले जातात .

अनेक ग्रंथांची पारायणे केले जातात, अश्या पवित्र श्रावण महिन्यात आपल्याला घरातील जो देव्हारा आहे ते देव्हारे मध्ये संपूर्ण महिनाभर एक वस्तू ठेवायची आहे. ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

ही वस्तू देवघरामध्ये ठेवल्याने त्या वस्तूची संपूर्ण श्रावण महिना आपल्याला पूजा करायची आहे. ज्या प्रमाणे आपण अगदी देवी-देवताची पूजा करतो अगदी त्याच प्रमाणे, या वस्तूची देखील आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे.

अगदी श्रावण महिन्याचे शेवटचे दिवसापर्यंत तुम्हाला ही वस्तूची देवघरात ठेवून पूजा करायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे तर ती वस्तू म्हणजे सुपारी आहे.

सुपारी तुम्हाला किराणा दुकानांमध्ये किंवा पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होते. तर ही सुपारी आपल्याला घरी घेऊन यायची आहे. श्रावण महिन्याचे सुरुवातीचे पाच दिवसामध्ये ही सुपारी आपल्याला देवघरामध्ये पूजेसाठी ठेवायची आहे.

लक्षात घ्या आपल्या घरातील एखादी जुनी सुपारी असेल किंवा जी आपण अगोदर पूजेसाठी वापरलली असेल, अशी सुपारी आपल्याला घ्यायची नाही. नवी करकरीत सुपारी दुकानामधून विकत घ्यायची आहे आणि ती सुपारी संपूर्ण महिनाभर देव्हारेमध्ये ठेवून तिची पूजा करायची आहे.

दररोज अंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण देवघरातील देवांची पूजा करतो. तेव्हा हे सुपारीला स्नान घालून हळदीकुंकू लावून तिची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आपली आहे. आपली अपूर्ण असलेली इच्छा आहे.

ती पूर्ण होण्यासाठी आपण या सुपारीची स्थापना केली आहे, तर ती मनोकामना आपल्या मनातले मनामध्ये आपल्याला बोलायची आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे.

संपूर्ण महिनाभर असे केल्यानंतर जेव्हा श्रावण महिना संपेल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला या सुपारीचा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. ही सुपारीचा विसर्जन केल्यानंतर तुमच्या घरातील सर्व दुःख पीडा नाहीशा होतील.

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होईल. तुमच्या जीवनातील संकटे दूर निघून जातील, तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरात सुख संपत्ती येण्यासाठी समाधान आणण्यासाठी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी घरामध्ये धनधान्याची.

भरभराट होण्यासाठी अशी एक सुपारी संपूर्ण श्रावण महिनाभर तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!