नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, विजयादशमी दसरा, 5 उपाय करा धनप्राप्ती नक्की उपाय करा..
आपल्याला भरपूर धनलाभ व्हावा, आपण भरपूर श्रीमंत व्हावे,तसेच समाजात आपला मान-सन्मान वाढावा, असे सर्वांनाच वाटत असते. त्यासाठी आपण भरपूर कष्ट करतो खूप परिश्रम घेतो,
परंतु कधी कधी असे होते की, खूप कष्ट करून भरपूर मेहनत त्याचे म्हणावे तसे फळ आपल्याला मिळत नाही आणि काही व्यक्ती अगदी कमी प्रमाणात कष्ट करून तसेच कमी वेळेत खूप काही मिळवतात, त्यांच्या जीवनात धनाचे आगमन मिळवण्यासाठी तसे योग घडवून आणावे लागतात.
कारण नुसतं कष्ट करून काही होत नाही, त्या सोबतच काही उपायही करावे लागतात. आपण दसऱ्याच्या दिवशी धनसंपत्ती मिळवण्यासाठी करण्याचा एक खास असा उपाय बघणार आहोत,
हिंदु शास्त्रानुसार दिव्याचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे, कारण आपण केलेले पूजन व उपाय भगवंताने पर्यंत पोहचवण्याचे कार्य दिव्या मार्फतच होत असते. त्यामुळे देवांचे कोणतेही कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो.
त्यामुळे जर आजच्या दसऱ्याच्या दिवशी जर आपण हा एक उपाय केल्यास,तर देवी मातांची कृपा आपल्यावर होईल, आपले घर धनसंपत्तीने भरून जाईल,.
दसरा म्हणजेच विजयादशमी होय.हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त असल्याने, या दिवशी आपण जे काही उपाय व टोटके करतो, त्यांच्या आपल्याला खूप लवकर पण नक्कीच असे परिणाम बघायला मिळतात.
या दिवशी वाहनांचेही पूजन केले जाते, कारण कोणतेही उत्पन्नाचे मार्ग हे वाहनांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचता.
आपल्याला हा उपाय संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे,म्हणून त्यासाठी संध्याकाळी शक्य असेल, तर अंघोळ करावे किंवा तोंड हात धुऊन स्वच्छ होते.मग त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा बनवावा व एका वाटीत थोडे तांदूळ घेवून ,
एक लाल रंगाचे रुमाल घ्यायचा आहे. हे कापड घेऊन ते कापड आपल्या घराच्या ईशान्य दिशेला स्वच्छ करून तेथे गंगेचे पाणी शिंपडून त्यावर दिवा ठेवलेली वाटी ठेवावे व दिव्यासमोर देवी आईचा कमळामध्ये बसलेला फोटो किंवा मूर्ती ठेवावी.
जर ईशान्य दिशेला हा उपाय करणे शक्य नसेल, तर आपल्या देवघरासमोर की आपण हा उपाय करू शकतो.मग त्यानंतर देवी समोर एक आसन टाकून आपण बसावे आणि डोळ्याला पाणी लावून आठवण करावे,
कपाळावर गंध लावावे.महिलांनी हळद कुंकू लावावे. तेव्हा आईला एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण व तेथेच बसून ओम महालक्ष्मी देवी नमः याचा 108 वेळा जप करावा.तसेच शक्य असेल तर कडकधारा स्तोत्र
आणि लक्ष्मी सूक्त व श्रीसूक्त त्याचेही पठण करावे. तेवढे आईला मनोभावे नमस्कार करावा.मग त्यानंतर वाटीतील तांदूळ लाल कापडावर टाकावे व त्याचे गाठोडी बनवावी.
मग ती गाठोडे आपल्या तिजोरीत किंवा व्यावसायिक असाल तर पैशांच्या जागी ठेवून द्यावी, हा उपाय खूपच प्रभावी आहे. त्यामुळे आपल्याकडे धनाचा ओघ वाढेल, पैसे आपल्या हातात खेळू लागेल
आणि उत्पन्नाचे विविध मार्ग आपल्यासाठी सर्व बाजूंनी येईल. याशिवाय आपल्याला भरपूर धनाची बचतही होईल.
हा खूप साधा व सोपा उपाय आहे, परंतु खरोखर प्रभावी आहे. हा उपाय केल्यास त्याचे लगेचच परिणाम आपल्याला दिसू लागतात व आपले घर संपत्तीने भरून जाते…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments