स्वामीच्या कृपेने, 16 एप्रिल चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती, या 5 राशींचा होणार भागोदय, पुढील 10 वर्ष मिळणार नशीबाची साथ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान बजरंग बलीला समर्पित आहे. हा दिवस भगवान बजरंग बलीचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. मान्यता आहे की, शनिवार हा दिवस मानला जातो आणि यावेळी शनिवारीच हनुमान जयंती येत असल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे.

16 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. मान्यता आहे की, या दिवशी रामभक्त हनुमान जीची पूजा केल्याने अनंत फलाची प्राप्ती होते. भगवान हनुमान संकट मोचन आहेत. असे म्हणतात की, हनुमानजीचे नाव जरी घेतले तरी कोणतेही संकट असेल तर ते दूर पळून जातात.

जे लोक भक्तीभावाने, शुद्ध अंतःकरणाने भगवान बजरंग बलीची पूजा करतात, अशा लोकांच्या जीवनात कधीच कोणतेही संकट येत नाही आणि जरी एखादे संकट आले तरी ते जास्त काळ टिकत नाही. ज्या ठिकाणी हनुमांजीचे नामस्मरण होत असते अशा ठिकाणी नकारात्मक उर्जा फार काळ टिकत नाही.

नकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होऊन सकारात्मक ऊर्जेची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. हनुमानची पूजा करताना अतिशय शांत मनाने आणि प्रसन्न चित्ताने करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच पूजेमध्ये लाल रंगाचा वापर करणे आवश्यक आहे. लाल किंवा नारंगी अथवा भगवा रंग हनुमांजीना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे पूजेमध्ये लाल रंगाच्या फुलांचा किंवा लाल रंगाच्या कापडाचा वापर आपण करू शकता.

या वेळी येणारे हनुमान जयंती किंवा चैत्र पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या 5 राशींवर दिसून येईल. या वेळी येणारी चैत्र पौर्णिमा अथवा हनुमान जयंती या 5 राशिसाठी विशेष शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. हनुमान जयंतीपासून पुढे येणारा काळ त्यांच्या जीवनात विशेष ठरणार आहेत. बजरंगबलीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून आपल्या जीवनातील अनेक त्याचा नाश होणार आहे.

आपल्या जीवनातील संकटांचा नाश आता होणार आहे. आता सुखसमृद्धी आणि आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. या दिवशी शांतचित्ताने हनुमान जी तुझ्याकडून मारुतीरायाचे नामस्मरण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. या पाच राशीचा हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. पवनपुत्र हनुमान त्यांच्या आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.

1. मेष राशी : मेष राशीवर बजरंग बलीची विशेष कृपा बरसणार आहे. हनुमान जयंतीपासून पुढे येणारा काळ प्रगतीचा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात येणारे संकट आता दूर होणार आहेत. संकटाचा काळाचा समाप्त होणार असून नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

2. मिथुन राशी : आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नकरात्मक उर्जा दुर होईल. सकारात्मक ऊर्जेची निर्मिती आपल्या जीवनात होणार आहे. मनावर असणारे त्याचे दडपण मानसिक ताणतणाव किंवा मनात असणारी भीती आता दूर होणार असून आपल्या सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

3. कन्या राशी : हनुमान जयंतीपासून पुढे येणारा काळ कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे. आपल्या प्रत्येक इच्छा, आकांक्षा पूर्ण होणार आहेत.

आपल्या जीवनात आर्थिक प्राप्ती आता आपल्याला वाढ होईल. आपला स्वभाव या काळात आपल्याला थोडासा बदलावा लागणार आहे.  आपला गैरवापर करण्याचा किंवा आपल्यापासून फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

आपण जीवनात प्रत्येकाची मदत करता. त्यामुळे या काळात लोकांपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे.

4. तुळ राशि : चैत्र पौर्णिमापासून म्हणजे हनुमान जयंतीपासून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्ती होणार आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मानाने यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे.  प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान जी समोर तेलाचा दिवा लावणे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते.

5. वृश्चिक राशि :  वृश्चिक राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. बजरंग बलीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आणि बजरंग बलीची विशेष कृपा बजरंग बलीचा आशीर्वाद आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेणार आहे.

एका सकारात्मक उर्जेचा अनुभूती आपल्याला या काळात होणार आहे. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. आपली अडलेली कामे आता पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक राशीचे लोक अतिशय बुद्धिमान आणि रहस्यमय स्वभाव मानले जातात.

6. कुंभ राशी : कुंभ राशींवर बजरंग बळीची विशेष कृपा बरसणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नकरात्मक उर्जा दुर होईल. सकारात्मक ऊर्जेची निर्मिती आपल्या जीवनात होणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चुकीच्या किंवा वाईट लोकांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

कोणत्याही मोहाला बळी पडू नका. या काळात वाईट करण्यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी चालून येतील. नातेवाईक व मित्रासोबत प्रेमाने आपुलकीने वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे. नोकरीत वरिष्ठांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!