16 एप्रिल शनिवार हनुमान जन्मोत्सव बोला हा 2 शब्दांचा मंत्र, बाधा, अडचणी होतील दूर, सुखसमृद्धी लाभेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, चैत्र पौर्णिमेस हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. या वर्षी 16 एप्रिल शनिवारच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा होईल. हनुमानचा वार शनिवार आणि म्हणूनच या वर्षी आलेल्या हनुमान जन्मोत्सवाच्या महत्त्व हे वाढलेला आहे.

हनुमान आजही या पृथ्वीवर वावरत किंवा अस्तित्वात आहेत. जोपर्यंत प्रभुरामचंद्रांचा नाव असेल रामनामाचा जप आपण करू तोपर्यंत भगवान हनुमान हे पृथ्वी लोकी असणार आहे. महाराष्ट्रातील अनेक गावात, अनेक शहरात सूर्योदयाच्या आधी पासूनच मंदिरांमध्ये किर्तन केलं जाईल आणि सूर्योदय होताच सर्वांना प्रसाद वाटून आपण हा जन्मोत्सव साजरा केला जाईल.

कारण हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेस सूर्योदय समय झाला होता. भारत वर्षामध्ये मंगळवार आणि शनिवार हे दोन्ही वार समर्पित आहे. या दिवशी मारुतीला शेंदूर अर्पण केला जातो आणि नारळ सुद्धा अर्पण केली जाते.

मारुतीच्या पूजेमुळे शनीची साडेसाती दूर होते. शनीचे कोणतेही दोष दूर करण्यासाठी या दिवशी एक छोटासा उपाय नक्की करा. यासाठी आपण एका वाटीमध्ये तेल घ्या व त्यातील आमचे काळ्या उडीदचे 14 दाणे टाकावेत यातील आणि यात आपण स्वतःचे तोंड पाहावं येतील. तसेच हे तेल कोणताही घेऊ शकता, मात्र मोहरीचा घेतलं तर अति उत्तम राहील..

त्यानंतर हे तेल आपण मारुतीच्या देवळात जाऊन मारुती वाहायचे आहे. आजारी व्यक्तीने सुद्धा आपला आजार बरा होण्यासाठी देखील उपाय करायला हरकत नाही.

मात्र येथील आजारी व्यक्तीने वाहने ऐवजी तिच्या वतीने घरातील कोणत्याही व्यक्तीने हे मारुतीला अर्पण करावे. या हनुमान जन्म उत्सवाच्या दिवशी आपण हनुमानच्या काही मंत्र्यांचाही जप सुद्धा करू शकतो. कारण या दिवशी हनुमानाचा जप नेहमी पेक्षा एक हजार पटींनी जास्त कार्यरत असतं.

त्यामुळे “ओम हंक हनुमते नमः”,” ओम हंक हनुमते नमः”, “ओम हंक हनुमते नमः”, किंवा श्री हनुमते नमः, श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः या मंत्राचा अधिकाधिक जप या दिवशी नक्कीच करा.

आपण या दिवशी नक्की करा. त्यांना शक्य असेल त्यांनी मारुती स्तोत्राचा सुद्धा पठण करा व मारुती स्तोत्राचा पठण या दिवशी केल्याने धन-धान्याचा लाभ होतो.

तसेच मारुती गायत्री मंत्राचा जप आपण करू शकता. मारुती हा सर्वशक्तिमान आहे आणि म्हणूनच भौतिक शक्ती, युक्ती आणि बुद्धी अशा सर्व गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या हनुमंतयांचे पूजन आपल्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आवश्यक करा.

त्या दिवशी मारुतीची पूजा करताना मारुतीला शेंदूर नक्की अर्पण करा. सोबतच रुईच्या पानांचा, फुलांचा हार सुद्धा अर्पण करा. या सर्व ज्या वस्तू आहे जी पदार्थ श्री मारुती तत्वाने नक्की वाचन करा.

तसेच आपण तिळाच्या तेलाचा एक दिवस सुद्धा त्या ठिकाणी नक्की प्रज्वलित करा ज्यामुळे हनुमानचे हनुमान तत्व आहे ते आकर्षक होतं आणि त्याचा सर्वाधिक लाभ होतो.

तसेच हनुमाना उदबत्ती लावतांना ती शक्यतो केवडा, चमेली  अशा गंधाची अशा सुवासाची असावी. अगरबत्ती 1 किंवा 2 लावू शकता. तसेच अगरबत्ती नेहमी आपला अंगठा अंगठा जवळचा तर्जनी हे या दोन बोटात अगरबत्ती धरावी आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळून लावायला हवी.

तसेच मारुती रायाला नारळ अर्पण करताना  नारळाची शेंडी नेहमी हनुमानांकडे करावी आणि दोन्ही हातात नारळ धरावा. मग जी काही आपली प्रार्थना आहे, ती करून आपण त्या ठिकाणी बोलून दाखवली आणि त्यानंतर नारळ फोडावा.

असं केल्याने हनुमान प्रसन्न होतात. नारळ फोडल्यानंतर अर्धा भाग आपण हनुमान यांच्या चरणी ठेवायचा आहे आणि अर्धा स्वतः संपूर्ण कुटुंबीयांसमवेत प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे.

तुम्हाला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला जर काही बाधा झाली असेल घरामध्ये काही त्रास होत असेल. तर अनिष्ट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी आपण या हनुमान जन्म उत्सवाच्या दिवशी एखादा नारळ घ्यावा आणि हा नारळ या व्यक्तीला त्रास होत आहे त्या व्यक्ती वरून उतरावा, मग त्यानंतर हा नारळ आपण हनुमानच्या देवळामध्ये फोडायचा आहे.

त्यानंतर प्रार्थना या सर्व अनिष्ट शक्तींचापासून आपणास मुक्ती मिळू देत आणि आपण फोडायचा आहे.  तसेच मारुतीच्या  देवळाला प्रदक्षिणा घालताना काही नियमांचे पालन करा.

जसे की आपण नेहमी पाच या संख्यामध्ये प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रत्येक प्रदक्षिणा घातल्यानंतर हनुमान यांना नमस्कार करावा आणि मगच पुढची प्रदक्षिणा आपण घालायचे आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!