श्रावण महिन्यात चुकूनही करू नका काम अन्यथा येईल दारिद्र्य गरिबी माता…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या महिन्यात पूर्ण भक्तिभावाने महादेवांचे, शिवशंभूंची पूजा केली जाते.त्यामुळे, व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो.

तसेच प्रत्येक संकटातून भगवान शंकर त्या व्यक्तीला नक्की वाचावतात. त्यामुळे श्रावण महिना खुप पवित्र मानला जातो. असे सांगितले जाते की,जर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असतील तर,या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ बरोबरच माता पार्वतीची पूजा करावी.

श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक सोमवार व्रत करतात. यासोबतच महादेवाला प्रिय असणारी बेलाची पानं, भांग, गंगाजल,दूध,चंदन, भस्म इत्यादी सामग्री महादेवाला अर्पण करतात.

उत्तर भारतात श्रावण महिना आजपासून सुरू झालाय. महाराष्ट्रात येत्या 29 तारखेपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिन्याच्या पूजेचं महत्व खूप मोठं आहे. अनेकदा महिला महादेवाची पूजा करताना नकळत काही चूका करतात.

मात्र येत्या श्रावण महिन्यात या चूका परत होऊ नये म्हणून महिलांनी आवर्जून काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

पूजेत हळदीचा वापर करू नका – शिवलिंग पुरूषतत्वाशी संबंधित असल्याने महादेवाची पूजा करताना शिवलिंगावर हळद चढवू नका. बेलाची पानं, भांग, गंगाजल,दूध,चंदन, भस्म इत्यादी सामग्रीचा वापर तुम्ही पुजेत करू शकता.

शिवलिंगाला स्पर्श करू नका – शास्त्रानुसार महिलांनी शिवलिंगाला हात लावू नये. असं मानलं जातं की, शिंवलिंगाला महिलांनी हात लावला की पार्वतीला राग येतो.

काळ्या रंगाचे वस्त्र घालू नका – श्रावण महिन्याचं व्रत तुम्ही करत असाल तर चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. काळा रंग नकारात्मकतेचं प्रतिक असतं. महादेवाची पुजा करताना लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे शुभ मानल्या जातात.

तसेच श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे घालणंही शुभ मानल्या जातं.श्रावण महिन्यात टाळा हे पदार्थ – श्रावण महिन्याच चुकूनहीवांगे, पालेभाज्या,लसूण, कांदे आणि मास-मटण खाऊ नका.

या महिन्यात आहारात सात्विक जेवण घ्या.वाईट विचार मनात आणू नका – कुठलेही व्रत करताना ते शांत चित्ताने सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून करावे . श्रावण महिन्यात कोणाच्या चुगल्या करू नका तसेच कोणाचा वाईट विचारही करू नका.

हिंदू धर्मग्रंथानुसार, बृहस्पति हा महिलांच्या कुंडलीत नवरा आणि संततीचा तारणहार आहे. हे स्पष्ट आहे की गुरु संतती आणि पती दोघांच्याही जीवनावर परिणाम करतो. अशा परिस्थितीत महिलांनी सावन महिन्याच्या गुरुवारी केस नाही धुतले पाहिजे किंवा कापू नयेत.

जर त्यांनी केस धुतले तर नवरा आणि मुलांची प्रगती थांबेल. श्रावण महिन्याच्या गुरुवारी नख कापणे आणि शेविंग केल्याने गुरू दुर्बल बनतो. वास्तविक, गुरु या ग्रहाला जीव असेही म्हणतात. येथे जीव म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे वय.

म्हणूनच सावन महिन्याच्या गुरुवारी नख कापण्यास आणि केस कापण्यास मनाई आहे. असे केल्याने आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि वय कमी होते असा विश्वास आहे.

श्रावण महिन्याच्या गुरूवारी घर पुसू नये. असा विश्वास आहे की या दिवशी घर पुसल्यास घरातील सदस्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!