श्रावण महिन्यात शिवलिंग वर फक्त एकदा अर्पण करा या 5 वस्तू घरा परिवार सुखी होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या महिन्यात पूर्ण भक्तिभावाने महादेवांचे, शिवशंभूंची पूजा केली जाते.त्यामुळे, व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो.

तसेच प्रत्येक संकटातून भगवान शंकर त्या व्यक्तीला नक्की वाचावतात. त्यामुळे श्रावण महिना खुप पवित्र मानला जातो. असे सांगितले जाते की,जर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असतील तर,या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ बरोबरच माता पार्वतीची पूजा करावी.

हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा महिना मानला जातो. सावन महिन्यात शिवभक्त आपल्या विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी सोमवारी उपवास करतात.

इतर दिवसांच्या तुलनेत सावन महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने व्यक्तीला अनेकविध लाभ होतात, असे पुराणात सांगितले आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त या महिन्यात शिवलिंगाला फुले व प्रसाद अर्पण करतात.

पण तुम्हाला माहित आहे का त्या 5 गोष्टी ज्यांनी शिवलिंगाला अभिषेक केल्यावर भोलेबाबा लवकर प्रसन्न होतात.

जर तुमच्या घरात नेहमी कलहाचे वातावरण असेल तर शिवलिंगाला दूध अर्पण करावे. असे केल्याने घर आणि ऑफिसमधील कलह शांत होण्याबरोबरच मूर्ख माणूसही बुद्धिमान बनतो.

शिवलिंगावर पाण्याने अभिषेक केल्याने विविध मनोकामना पूर्ण होतात. रोज शिवलिंगावर जल अर्पण केल्याने मन शांत राहते आणि शिव लवकर प्रसन्न होतो.

अनेकदा आजारी असल्यास महादेवाच्या शिवलिंगावर शुद्ध देशी तुपाचा अभिषेक करावा. असे केल्याने रोग दूर होण्यासोबतच तुमचा वंशही वाढतो. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसाल तर भगवान शिवाच्या लिंगाला अत्तराचा अभिषेक करा.

असे केल्याने तुमचे तुमच्या पतीसोबतचे नाते मधुर होईल.एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असल्यास त्याने शिवलिंगावर मधाचा अभिषेक करावा, असे केल्याने आरोग्याशी संबंधित आजार दूर होतात.

जर तुम्ही तुमच्या जीवनावर खूप दुःखी असाल तर शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने तुमच्या घरी सुख परत येईल. ज्या शिवभक्तांना मृत्यूनंतर मोक्ष मिळवायचा आहे, त्यांनी शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक करावा.

पवित्र श्रावण महिना ज्या महिन्याची खूप लोक आतुरतेने वाट पाहत होते तो श्रावण महिना कालपासून सुरु झाला आहे. ह्या श्रावणामध्ये भगवान महादेवांची पूजा करतो त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो, असे म्हणतात कि भोलेबाबांची कृपा ज्या व्यक्तीवर बरसते.

त्या व्यक्तीला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मित्रांनो अश्या पवित्र श्रावण महिन्यात आपण सकाळी उठल्याबरोबर हे फक्त 2 शब्द मंत्र आहे तो नक्की बोला.

हा मंत्र केवळ महादेवांनाच नाही तर माता गौरी ह्यांनादेखील प्रसन्न करतो, आणि भगवान भोलेनाथ आणि माता गौरी ह्यांच्या कृपेने जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच परंतु तसेच काही मनोकामना असतील काही इच्छा अकांक्षा असतील.

तर त्या देखील महादेवांच्या कृपेने पूर्ण होतील. मित्रांनो हे २ शब्द आपण उठल्याबरोबर म्हणायचे आहेत श्रवण महिना संपेपर्यंत.

ज्यांची श्रद्धा आहे विश्वास आहे, जर तुमच्या घरात कोणी विद्यार्थी असतील किंवा ज्यांना आपले करियर मध्ये यश मिळवण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकता, सोबतच घरातील जी वयोवृद्ध व्यक्ती आहेत.

त्यांनी आपल्या दीर्घायुष्यासाठी तसेच आपल्या चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी देखील आपण ह्या मंत्राचा जप करू शकता. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळी आपण ह्या मंत्राचा जप करायचा आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!