नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,असे मानले जाते की, आषाढ महिन्यातील अमावास्येला पितृ तर्पण करून श्राद्ध कर्म केल्यास पितरांचा मोक्ष होतो आणि पितृदोष तुमच्या कुंडलीतून दूर होतो. याशिवाय आषाढ महिन्यातील अमावास्येसाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे पितृदोष दूर होतो.
तसेच धार्मिक श्रद्धेनुसार आषाढ महिन्याची अमावस्या अतिशय विशेष मानली जाते. तिला आषाढी अमावस्या म्हणतात. पितरांना वंदन करण्याच्या उद्देशाने ही अमावस्या विशेष मानली जाते.
या अमावस्याला हलाहरी अमावस्या असेही म्हणतात आणि यावेळी ती मंगळवार, 28 जून रोजी येत आहे. पंचांगानुसार, अमावस्या तिथी 28 जून रोजी पहाटे 5.52 पासून सुरू होईल आणि 29 जून रोजी सकाळी 8.21 पर्यंत राहील.
जर तुमच्या कुंडलीत पितृदोष किंवा काल सर्प दोष असेल तर आषाढी अमावस्येचा दिवस यासाठी खूप चांगला आहे. असे मानले जाते की आषाढ महिन्यातील अमावास्येला पितृ तर्पण करून श्राद्ध कर्म केल्यास पितरांचा मोक्ष होतो आणि पितृदोष तुमच्या कुंडलीतून दूर होतो.
याशिवाय आषाढ महिन्यातील अमावास्येसाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे पितृदोष दूर होतो.
आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते, की आपल्या घरात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये. यासाठी लोक धनप्राप्तीसाठी खूप मेहनत घेत असतात तसेच सर्वतोपरी प्रयत्न करून देखील घरात पैसा राहत नाही.
लोकांची ही तक्रार असते की, त्यांच्या घरात पैसे तरीसुद्धा त्यांना साठवून ठेवता येत नाही. कधी काही इच्छा नसून देखील आवश्यक खर्च वाढतात. त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडून जाते, घरात नकारात्मक उर्जा असल्याने देखील अशी परिस्थिती उद्भवते.
पैसे साठवून ठेवण्यासाठी आणि घरात सौख्य भरभराट नांदण्यासाठी आपण वास्तूचे काही गोष्टी करून बदला घ्यायला पाहिजे. यामध्ये रोज संध्याकाळी आपण दिवे लावले पाहिजेत.
संध्याकाळच्या वेळी घरात दिवे लावावे, कारण अशी आख्यायिका आहे की, संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येते संध्याकाळीच्या पूर्वी घराची स्वच्छता करावी.
घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, म्हणून जर का आपल्या घरात कोणती वस्तू किंवा भांडी असल्यास घरात कचरा साठलेला असल्यास त्या कचऱ्याला ताबडतोब घराच्या बाहेर काढून द्या.
आपल्या आजूबाजूला गरीब लोक असतील जरूरत मंद लोक असतील किंवा गरजू असतील त्या लोकांना अन्नदान करायला विसरू नका. आपण प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला गोरगरिबांना तुमच्या क्षमतेनुसार आपण अन्नदान करा आणि अन्नदान करून झाल्यानंतर दान दक्षिणा म्हणून थोडे पैसे द्या.
तुम्ही पाहू शकाल की, तुमच्या जीवनातील समस्या हळूहळू समाप्त होवु लागल्या आहेत. अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे, दिसायला खूप सोपा वाटतो मात्र याचा प्रभाव खूप मोठा उपाय आहे.
तसेच आजच्या आषाढ अमावस्याचा महा उपाय आज आपण पाहणार आहोंत. त्याचा उपायासाठी थोडीशी सामग्री आपल्याला लागेल. आपल्या घराच्या ईशान्य कोपरा आहे. तर हा ईशान्य कोपरा आपण व्यवस्थित साफ सुंदर स्वच्छ करून घ्या आणि साफसफाई करा आणि त्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये आपण 1 पाट ठेवायचा आहे.
मग त्या पाटावरती एक वस्त्र अंथरून घ्या. वरती मूठभर तांदूळ टाकायचे आहे आणि या तांदळावरती आपण एक दिवा या ठिकाणी ठेवायचा आहे. दिव्यामध्ये जर गाईचे तूप असेल तर अतिउत्तम आहे, जर नसेल तर कोणतेही तेल आपण वापरू शकता.
असा हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्यातील वात जी वापरायचे आहे ही वात आपल्या हातात आपण जो लाल-पिवळ्या रंगाचा जो धागा बांधतो. ह धागा असेल तर अति उत्तम होईल. जर नसेल तर जो कापूस आहे त्याला आपण केशराने किंवा कुंकूवाने लाल रंग प्रदान करू शकता.
तसेच यामध्ये केशराच्या एक ते दोन काड्या सुद्धा त्या दिव्यामध्ये आपण टाकायचे आणि या दिव्याची वात ईशान्य दिशेकडे राहील याची मात्र काळजी घ्या. कारण ही दिशा सर्व देवीदेवतांची मानली जाते….
वास्तुनुसार देवघरात वाळलेली फुले ठेवू नये, तर आपण घरात उसकी सजावटीसाठी फुले लावल्याशिवाय त्यांना देखील अधून मधून बदलत राहावे. तसेच या दिवशी फरशी पुसण्याचा पाण्यामध्ये आपण थोडसं मीठ घालायला पाहिजे.
या शिवाय पाण्यात थोडेसे मीठ मिसळा आणि त्याने मिठामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व आपल्या घर सुख निर्माण होते. याचबरोबरीने, आपले मुख्यदार दक्षिण-पश्चिम दिशेला असल्यास कामात अडचणी येत असताना मुख्य दरवाज्याचे वास्तुदोष ठीक करण्यासाठी मुख्य दरवाजाच्या बाहेर काढण्याचे स्वस्तिक लावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments